तक्रारकर्तीने आरोपीसोबत सहमतीने शरीरसंबंध ठेवल्यास त्याला बलात्कार म्हणता येत नाही, असा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नुकताच एका प्रकरणात दिला. ...
एखाद्या न्यायालयीन अधिकाऱ्याची लेखी तक्रार केली नाही तरी त्याच्यावर करण्यात आलेले आरोप सिद्ध करण्यासाठी सबळ पुरावे असले, तरीही त्याच्याविरुद्ध खातेनिहाय चौकशी केली जाऊ शकते, असे म्हणत न्यायालयाने दिवाणी न्यायाधीशांची याचिका फेटाळली. ...
उन्हाळी सुट्टी सुरू होण्याआधीच्या शुक्रवार या शेवटच्या दिवशी, मुंबई उच्च न्यायालयातील इतर सर्व न्यायदालनांमध्ये सायंकाळी ५ वाजता नेहमीप्रमाणे सामसूम झाले, पण न्या. शाहरुख काथावाला हे एकटेच त्याला अपवाद होते. न्या. काथावाला यांनी शनिवारी पहाटे ३.३० पर ...
मुंबई व उपनगरासाठी स्वतंत्र आपत्कालीन व्यवस्थापन समिती नेमण्याचा आदेश असतानाही राज्य सरकारने मुंबई व मुंबई उपनगरसाठी एकच समिती नेमल्याने उच्च न्यायालयाचा रोष ओढावून घेतला. ...
रेल्वेत नोकरी करणाऱ्या वडिलांचे आणि नंतर आईचे निधन होण्यापूर्वी जिचा रीतसर घटस्फोट झाला नव्हता अशी विवाहित मुलगीही वडिलांच्या कुटुंबाची सदस्य आहे असे मानून तिला कुटुंब निवृत्तीवेतन द्यावे, ...
खराब रस्ते आणि खड्डे या दोन बाबी मुंबईतील वाहतूक कोंडीला जबाबदार आहेत. त्यामुळे शहरातील रस्ते सुस्थितीत ठेवणे, ही महापालिकेची जबाबदारी आहे, अशी भूमिका गुरुवारी उच्च न्यायालयात घेत राज्य सरकारने मुंबईतील वाहतूककोंडीला थेट मुंबई महापालिकेलाच जबाबदार धर ...
मलबार हिल येथील जीना हाउसची मालकी मिळवण्यासाठी मोहम्मद अली जीना यांची एकुलती एक मुलगी दिना वाडिया यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवरील सुनावणी प्रलंबित असतानाच दिना यांचा मृत्यू झाला. त्यामुळे त्यांचा मुलगा व वाडिया ग्रुपचे अध्यक ...
२५ वर्षांपूर्वी भेसळयुक्त खाद्यतेलाची विक्री केल्याबद्दल सातारा शहरातील एक किराणा भुसार व्यापारी हरिश्चंद्र साधुराम अग्रवाल यांना उच्च न्यायालयाने दोषी ठरविले असून त्यांची रवानगी तुरुंगात केली आहे. अशा प्रकारे वयाच्या ५० व्या वर्षी केलेल्या गुन्ह्याब ...