मराठा समाजाची आर्थिक आणि सामाजिक स्थिती पडताळून पाहण्यासाठी स्थापन करण्यात आलेला मागासवर्ग आयोग 15 नोव्हेंबरपर्यंत आपला अंतिम अहवाल उच्च न्यायालयात सादर करेल. ...
म्हाडाच्या कोकण विभागीय लॉटरीमागील शुक्लकाष्ट काही केल्या संपण्याचे नाव घेत नाही. १९ आॅगस्टला होणाऱ्या या लॉटरीला स्थगिती देण्याची मागणी नुकतीच मुंबई उच्च न्यायालयात याचिकेव्दारे करण्यात आली. ...
अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची खोटी तक्रार करण्याची मानसिकता भारतीय पालकांची नाही, असे निरीक्षण नोंदवित उच्च न्यायालयाने एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्याला ठोठावलेली १० वर्षांची शिक्षा कायम केली. ...
कांदिवली येथील खजुरीया तलाव बुजवून महापालिकेने बांधलेले गार्डन तोडून, पुन्हा त्या जागी तलाव बांधण्याचा आदेश उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला शुक्रवारी दिला ...