येत्या बुधवारच्या बकरी ईदच्या कुर्बानीसाठी काही वकिलांना त्यांच्या आॅफिसमध्ये व ‘नील आर्मस्ट्राँग’ नावाच्या एका व्यक्तीला चक्क हायकोर्टात बकरे कापण्याच्या ‘आॅनलाइन’ परवानग्या देण्यात आल्याचे पुरावे उच्च न्यायालयातच सादर झाल्याने ...
एखाद्या व्यक्तीच्या स्वअर्जित भूखंडाच्या खरेदीखतावर त्याच्या मुलांची नावे आहेत, याचा अर्थ खरेदीखत केलेल्या दिवसापासून ती मुले त्या संपत्तीची वारस ठरतात, असा नाही. ...
फरार हिरे व्यापारी नीरव मोदी याच्या अलिबाग येथील अनधिकृत बंगल्यावर कायदेशीर कारवाई करण्यास दिरंगाई करण्यात आल्याने उच्च न्यायालयाने सरकारी अधिका-यांना फैलावर घेतले. या प्रकरणाच्या चौकशीचा सरकारला आदेश देऊ, असे संकेतही न्यायालयाने मंगळवारी दिले. ...
सांडपाणी वाहून नेणा-या गटारांमध्ये नागरिक कचरा टाकत असल्याने मुंबईचा समुद्रकिनारा प्रदूषित झाला आहे, अशी माहिती मुंबई महापालिकेने उच्च न्यायालयाला शुक्रवारी दिली. ...
शालेय शिक्षण विभागाच्या प्रधान सचिवांच्या प्रतिज्ञापत्रातूनही न मिळाल्याने मुंबई उच्च न्यायालयाने आता राज्याच्या मुख्य सचिवांना उत्तर दाखल करण्यास सांगितले आहे. ...