सर्वोच्च न्यायालयाच्या ‘कॉलेजियम’ने अविनाश जी. घारोटे, एन. बी. सूर्यवंशी, माधव जामदार, अनिल किलोर, मिलिंद नरेंद्र जाधव या पाच वकिलांना मुंबई उच्च न्यायालयावर न्यायाधीश म्हणून नेमण्याची शिफारस सोमवारी केंद्राला केली. ...
कोस्टल रोड प्रकल्प कोळी बांधवांच्या उपजीविकेच्या आणि माशांची पैदास होण्याच्या आड येतो की नाही, याचा अभ्यास न करताच प्रकल्पाला सुरुवात कशी केली, असा सवाल उच्च न्यायालयाने राज्य सरकारला केला. ...
विरोधी विचार मांडणाऱ्याची हत्या करून विरोधी विचाराचे तोंड गप्प करता येत नाही. हत्येने विरोधावर मातही करता येत नाही. असे असले तरी महाराष्ट्रासारख्या प्रगतीशील राज्यात नेमके तेच घडत आहे. ...