माहुलमध्ये प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन करून त्यांच्या आरोग्यालाच धोका नाही, तर रिफायनरींच्या सुरक्षिततेलाही धोका आहे, असे निरीक्षण नोंदवत उच्च न्यायालयाने राज्य सरकार व मुंबई महापालिकेला यापुढे माहुलमध्ये प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन न करण्याचा आदेश दिल ...