एखाद्या खटल्यात आरोपीने गुन्हा कबूल केला तरी न्यायालय दया दाखवून त्याला त्या गुन्ह्यासाठी कायद्यात ठरवून दिलेल्या किमान शिक्षेहून कमी शिक्षा देऊ शकत नाही, असा निकाल उच्च न्यायालयाने दिला. ...
विकासाच्या नावाखाली सरसकट वृक्षतोड करू नका; अन्यथा भावी पिढ्यांना केवळ चित्रातच झाडे पाहावी लागतील, अशी चपराक उच्च न्यायालयाने राज्य सरकारला लगावली. ...
न्यायाधीशांकडून केल्या जाणाऱ्या न्यायनिवाड्यांत लघुलेखकांची (स्टेनोग्राफर) भूमिका महत्त्वाची असते. न्यायाधीश त्यांचे काम किती कार्यक्षमतेने व तत्परतेने करतात हे त्यांच्या लघुलेखकांच्या कौशल्यावर अवलंबून असते. ...
मराठी ही महाराष्ट्राची राज्यभाषा आहे. त्यामुळे मला मराठी येत नसल्याने न्यायालयात सादर झालेली मराठी कागपत्रे मला समजली नाहीत, ही सबब पक्षकाराकडून ऐकून घेतली जाऊ शकत नाही ...