29 ऑगस्टला मुंबईकरांना आठवण झाली 26 जुलैच्या प्रलयाची. सात तासांमध्ये तब्बल 247 मि.मि. पडलेल्या पावसानं मुंबईचं जनजीवन ठप्प केलं. लोकल सेवा बंद पडल्या. जागोजागी पाणी तुंबून रस्ते बंद पडले आणि मुंबईकरांची पावसानं दैना उडवली. तुंबलेल्या या मुंबईचा सविस्तर वृत्तांत Read More
खरा फरक दिसला तो लोकांमध्ये आणि त्यांच्या हातात असलेल्या माध्यमामुळे. व्हाँटसअँप आणि मोबाइलमुळे कनेक्टीव्हीटी वाढली व लोकांनीच इतरांना मदतीचा हात पुढे केला. ...
उद्याच्या निवडणुकीला डोळ्यासमोर ठेवून जर लोकानुनयी राजकारणाने निर्णय होत राहिले तर पुढच्या पावसाची अशीच वाट पाहण्यापलिकडे आपल्या हातात काहीच नाही हे लक्षात घ्या ! ...
२६ जुलै २००५ रोजी आलेल्या पुरानंतर मुंबईचे प्रशासन व व्यवस्था पुरासारख्या संकटाशी लढण्यात किती अपुरी पडते याचं चित्र स्पष्ट झालं होतं. मंगळवारी २९ आँगस्ट रोजी झालेल्या पावसाने त्या दिवसाची पुन्हा आठवण करुन दिली. ...
मुंबईत मंगळवारी झालेल्या मुसळधार पावसात बॉम्बे हॉस्पिटलचे गॅस्ट्रोएन्ट्रोलॉजिस्ट डॉ. दीपक अमरापूरकर बेपत्ता झाल्याचे वृत्त समोर आले आहे. डॉ. अमरापूरकर गेल्या 18 तासांपासून बेपत्ता असून याप्रकरणी दादर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली आहे. पोलीस त् ...