29 ऑगस्टला मुंबईकरांना आठवण झाली 26 जुलैच्या प्रलयाची. सात तासांमध्ये तब्बल 247 मि.मि. पडलेल्या पावसानं मुंबईचं जनजीवन ठप्प केलं. लोकल सेवा बंद पडल्या. जागोजागी पाणी तुंबून रस्ते बंद पडले आणि मुंबईकरांची पावसानं दैना उडवली. तुंबलेल्या या मुंबईचा सविस्तर वृत्तांत Read More
पावसाळ्यात पाणी भरणाऱ्या ५८ ठिकाणी वर्षभरात कामे केली जाणार आहेत. ही कामे तातडीने सुरू करण्याचे कार्यादेश देण्याची परवानगी स्थायी समितीच्या बैठकीत नुकतीच देण्यात आली. यासाठी तब्बल १९० कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. ...
पंधरा वर्षांपूर्वी मिठी नदी कोपल्याने मुंबई बुडाली. पण मिठी नदी का कोपली? मिठी नदीच्या बाबत असे काय घडले की जेणेकरुन तिने रोद्ररुप धारण केले. याबाबत थोडा इतिहास तपासण्याची गरज आहे. ...
नाशिकरोड रेल्वेस्थानकातून छत्रपती शिवाजी टर्मिनलला जाणा-या पंचवटी, राज्यराणी, गोदावरी एक्सप्रेसदेखील मंगळवारी रद्द केल्या गेल्या. तसेच नंदीग्राम, देवगीरी, शालिमार या एक्सप्रेससुध्दा नाशिकवरून पुढे जाऊ शकल्या नाहीत. ...
आजपासून म्हणजेच शनिवारी सकाळपासूनच समुद्रकिनाऱ्यावर 4.53 मिटर उंचीच्या लाटा पाहायला मिळाल्या आहेत. पुढील 5 दिवस आणखी समुद्राचा हाच अवतार पाहायला मिळणार आहे. ...