मुंबईलगतच्या समुद्रात एका मोठ्या जहाजावर (क्रूझ) सुरू असलेल्या हाय प्रोफाइल ड्रग्ज पार्टीवर अमली पदार्थ नियंत्रण कक्षाने (एनसीबी) २ ऑक्टोबरच्या रात्री छापा मारला. एनसीबीने १० हून अधिक जणांना ताब्यात घेतले असून त्यात शाहरुख खानचा मुलगा आर्यनही आहे. त्याच्यासह तिघांना नंतर अटकही करण्यात आली. Read More
Aryan khan drugs case: ड्रग्स पार्टीमध्ये आर्यनचं नाव समोर आल्यानंतर कलाविश्वातीन संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत.यामध्येच अभिनेत्री पूजा बेदीने (pooja bedi) आता आर्यनची पाठराखण केली आहे. ...
Shah Rukh Khan's son Aryan Khan drug case Updates: आर्यन खान जेव्हा एनसीबीच्या ताब्यात होता, तेव्हा त्याचे काऊन्सेलिंग करण्यात आले होते. हे प्रत्येक ड्रग्ज प्रकरणातील आरोपीसोबत केले जाते. आर्यन खानने वानखेडेंना मोठा शब्द दिला आहे. ...
Aryan Khan Arrested Case: मागील अनेक दिवसांपासून NCB विरुद्ध नवाब मलिक असा कलगीतुरा पाहायला मिळत आहे. त्यात आता नवाब मलिकांनी ट्विटच्या माध्यमातून सूचक इशारा दिला आहे. ...
Shah Rukh Khan's son Aryan Khan drug case Updates: आर्यन खानचा क्वारंटाईन संपला आहे. यामुळे त्याला आता अन्य कैद्यांसोबत रहावे लागणार आहे. 2 ऑक्टोबरपासून आर्यन खान एनसीबी कोठडी आणि नंतर ऑर्थर रोड तुरुंगात आहे. आज आर्यन खानला कैदी नंबर देण्यात आला आहे. ...
Shah Rukh Khan's son Aryan Khan drug case Updates: दसरा आणि जोडून आलेल्या सुट्या. कोर्टाची बंद होण्याची वेळ. दोन दिवस चाललेला युक्तीवाद, आर्यन खानला वेळ कमी होता पण एवढे मोठे वकील विसरले की सरकारी वकिलांनी त्यांना गुंडाळले. ...
Shah Rukh Khan's son Aryan Khan drug case Updates: एनसीबीने सर्व आरोपींचे मोबाईल फोन तपासले आहेत. यामध्ये आर्यन आणि अरबाज हे अनेक ड्रग पेडलरांच्या संपर्कात होते. एनसीबीने याचे पुरावे न्यायालयात सादर केले आहेत. ...