मुंबईलगतच्या समुद्रात एका मोठ्या जहाजावर (क्रूझ) सुरू असलेल्या हाय प्रोफाइल ड्रग्ज पार्टीवर अमली पदार्थ नियंत्रण कक्षाने (एनसीबी) २ ऑक्टोबरच्या रात्री छापा मारला. एनसीबीने १० हून अधिक जणांना ताब्यात घेतले असून त्यात शाहरुख खानचा मुलगा आर्यनही आहे. त्याच्यासह तिघांना नंतर अटकही करण्यात आली. Read More
Aryan khan Drug Case LIVE Updates: गेल्या पंधरवड्यात आर्यन खानच्या जामिन अर्जावर सेशन कोर्टात दोन दिवस सुनावणी चालली होती. पण युक्तीवादाला वेळ पुरला नाही की धुरंदर वकिलांच्या दसऱ्याच्या सुट्ट्या लक्षात आल्या नाहीत. आताही तोच प्रकार झाला तर... ...
Mumbai Cruise Drug Case: देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis) यांना विचारण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्या आरोपांची चौकशी झालीच पाहिजे, असे फडणवीस यांनी म्हटले आहे. ...
Mumbai Cruise Drug Case: नवाब मलिक हे संविधानिक पदावर बसलेले आहेत. त्यांनी त्यांच्याकडील पुरावे न्यायालयाला दिले पाहिजेत, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. ...
Aryan khan Drug Case LIVE Updates: काल हायकोर्टात गोंधळ उडाला होता. कोर्टात वकिलांची गर्दी वाढल्यानं न्यायमूर्ती नितीन सांब्रे न्यायासनावरून उठले. आज शाहरुख खान येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. ...
Sameer Wankhede's Father name Controversy: समीर वानखेडेंचे मोठे काका म्हणजेच ज्ञानदेव कचरू वानखेडेंचे मोठे बंधू यांनीही ज्ञानदेव वानखेडे हेच समीरच्या वडिलांचं नाव असल्याचं स्पष्ट केलंय. तसेच त्यांनी यामागची स्टोरीदेखील सांगितली होती. परंतू आता ज्ञा ...
Aryan Khan Drugs Case, Sameer Wankhede : एकही मराठी कलाकार अद्याप क्रांतीच्या पाठिंब्यासाठी पुढे का येत नाही असा प्रश्न उपस्थित केला जात असतानाच आता आरोह वेलणकरने ट्वीट केलं आहे. ...
Megha dhade: समीर वानखेडे आणि नवाब मलिक यांच्यातील वाद आता चांगलाच विकोपाला गेला आहे. या वादामध्ये मराठी अभिनेत्री आणि बिग बॉस विजेती मेघा धाडे (megha dhade) हिने उडी घेतली आहे. ...