मुंबईलगतच्या समुद्रात एका मोठ्या जहाजावर (क्रूझ) सुरू असलेल्या हाय प्रोफाइल ड्रग्ज पार्टीवर अमली पदार्थ नियंत्रण कक्षाने (एनसीबी) २ ऑक्टोबरच्या रात्री छापा मारला. एनसीबीने १० हून अधिक जणांना ताब्यात घेतले असून त्यात शाहरुख खानचा मुलगा आर्यनही आहे. त्याच्यासह तिघांना नंतर अटकही करण्यात आली. Read More
Nawab Malik : मी एका दाढीवाल्याचे नाव घेतले होते. या दाढीवाल्याचे नाव काशिफ खान आहे. तो त्या पार्टीत होता. फॅशन टीव्हीशी संबंधित आहे. त्याला अटक का करण्यात आली नाही? अटक झाल्यावर अनेकांची पोलखोल होणार आहे, असेही मलिक म्हणाले. ...
किरण गोसावी याने चिन्मय देशमुख यांना मलेशियात नोकरी लावण्याचे आमिष दाखवून त्याच्याकडून ३ लाख रुपये घेऊन फसवणूक केल्याप्रकरणी २०१८ मध्ये फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता ...
किरण गोसावी याच्यावर 2018 साली फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. याबाबत चिन्मय देशमुख (वय 22) या तरुणाने तक्रार दिली आहे. परदेशात नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवून त्यांनी तब्बल तीन लाख रुपये घेऊन आर्थिक फसवणूक केली होती ...
Aryan Khan Gets Bail:आर्यनचा जामीन मंजूर झाल्यानंतर खान कुटुंबाने सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. यामध्येच आता आर्यनने त्याची पहिली प्रतिक्रिया दिली आहे. ...
Aryan Khan Drug Case, Shah Rukh Khan : गेल्या 26 दिवसांपासून बॉलिवूडचा किंगखान शाहरूख खान तहान-भूक विसरला होता. ना डोळ्याला झोप होती, ना चेहऱ्यावर हास्य. ...