लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई क्रूझ ड्रग्ज पार्टी

मुंबई क्रूझ ड्रग्ज पार्टी, मराठी बातम्या

Mumbai cruise drugs case, Latest Marathi News

मुंबईलगतच्या समुद्रात एका मोठ्या जहाजावर (क्रूझ) सुरू असलेल्या हाय प्रोफाइल ड्रग्ज पार्टीवर अमली पदार्थ नियंत्रण कक्षाने (एनसीबी) २ ऑक्टोबरच्या रात्री छापा मारला. एनसीबीने १० हून अधिक जणांना ताब्यात घेतले असून त्यात शाहरुख खानचा मुलगा आर्यनही आहे. त्याच्यासह तिघांना नंतर अटकही करण्यात आली.
Read More
Aryan Khan: आर्यन खान जेलमध्ये असताना राहुल गांधींनी लिहिलं शाहरुख खानला पत्र; सूत्रांची माहिती - Marathi News | Aryan Khan: Rahul Gandhi wrote a letter to Shah Rukh Khan while Aryan Khan was in jail | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आर्यन जेलमध्ये असताना राहुल गांधींनी लिहिलं शाहरुखला पत्र; सूत्रांची माहिती

NCB ने केलेल्या या ड्रग्स कारवाईवर राष्ट्रवादीचे नेते मंत्री नवाब मलिक(Nawab Malik) सातत्याने प्रश्नचिन्ह निर्माण करत होते. ...

Mumbai Drug Case: हॉटेल The Lalit मध्ये दडली आहेत अनेक रहस्ये, रविवारी मोठा गौप्यस्फोट करण्याचे नवाब मलिक यांचे संकेत - Marathi News | Mumbai Drug Case: Many secrets hidden in Hotel The Lalit, Nawab Malik hints to carry out big blast on Sunday | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :हॉटेल The Lalit मध्ये दडलीत अनेक रहस्ये, रविवारी मोठा गौप्यस्फोट करण्याचे मलिकांचे संकेत

Nawab Malik News: गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या आरोप प्रत्यारोपांच्या लढाईला नवाब मलिक यांनी दिवाळीनिमित्त अर्धविराम दिला आहे. मात्र रविवारी भेटूया म्हणत मलिक यांनी The Lalit हॉटेलमधील रहस्यांबाबत मोठा गौप्यस्फोट करण्याचे संकेत ट्विटमधून दिले ...

देशातील तरुणाईला ड्रग्जच्या नशेत गुंगवून ठेवायचं भाजपच षड्यंत्र : अतुल लोंढे - Marathi News | state congress committee spokesperson atul londhe on bjp over mumbai cruise drugs case | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :देशातील तरुणाईला ड्रग्जच्या नशेत गुंगवून ठेवायचं भाजपच षड्यंत्र : अतुल लोंढे

जेव्हा यांची पंजाबमध्ये सत्ता होती तेव्हा पंजाबचा त्यांनी उडता पंजाब करुन टाकला. आता केंद्रात त्यांची सत्ता आहे. तर, भारताच कायं उडता भारत करणार आहात का? अशी घणाघाती टीका प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केली. ...

Aryan khan drugs case: 'वडिलांचं नाव खराब ...'; aryan khan प्रकरणी परेश रावल व्यक्त - Marathi News | paresh rawal reacts on aryan khan drugs case says children should think twice doing anything | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Aryan khan drugs case: 'वडिलांचं नाव खराब ...'; aryan khan प्रकरणी परेश रावल व्यक्त

Aryan khan drugs case: २ ऑक्टोबर रोजी आर्यनला कॉर्डेलिया क्रूझवरुन ताब्यात घेण्यात आलं होतं. तेव्हापासून त्याच्याविषयी चर्चा सुरु झाली आहे. सामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत अनेकांनी या प्रकरणी त्यांची मत मांडली आहेत. ...

Aryan Khan Drug Case: आर्यन खान प्रकरणात मोठा गौप्यस्फोट! सुनिल पाटील कोण? राजकारणी व सनदी अधिकाऱ्यांच्या संपर्कात - Marathi News | Aryan Khan Drug Case: Shahrukh's Manager Pooja Dadlani, Kiran Gosavi and Sam D'Souza met in Paral | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आर्यन खान प्रकरणात मोठा गौप्यस्फोट! सुनिल पाटील कोण? बडे राजकारणी, अधिकाऱ्यांच्या संपर्कात

Aryan Khan Drug Case: सॅम डिसोझाने सोमवारी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ही कबुली दिली. किरण गोसावीसमवेत शाहरुख खानची मॅनेजर पूजा दादलानीशी परळ येथे भेटल्याचे तो म्हणाला. ...

‘ब्लास्ट’, ‘वानखेडे स्टेडियम’ शब्द मी चुकूनही वापरणार नाही....’ ट्विंकल खन्नाने घेतला ‘एनसीबी’चा धसका  - Marathi News | Twinkle Khanna writes about Aryan Khan's bail , not using the words 'blast' and 'Wankhede Stadium' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘ब्लास्ट’, ‘वानखेडे स्टेडियम’ शब्द मी चुकूनही वापरणार नाही....’ ट्विंकल ने घेतला ‘NCB’चा धसका 

Twinkle Khanna : आर्यनला जामीन मिळवण्यासाठी शाहरूख खान व गौरी खानला बरेच प्रयत्न करावे लागले. यावर ट्विंकलने उपरोधिक टीका करत एनसीबी आणि एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांना अप्रत्यक्ष लक्ष्य केलं आहे. ...

Mumbai Drug Case: नवाब मलिक यांनी ट्विट केलेल्या व्यक्तीसोबत असलेल्या संबंधांबाबत देवेंद्र फडणवीस यांनी केला खुलासा, म्हणाले...  - Marathi News | Mumbai Drug Case: Devendra Fadnavis reveals about his relationship with the person tweeted by Nawab Malik, said ... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मलिकांनी ट्विट केलेल्या व्यक्तीसोबत काय संबंध? फडणवीसांनी केला खुलासा, म्हणाले... 

Devendra Fadnavis News: देवेंद्र फडणवीस आणि Amruta Fadnavis यांचे जयदीप राणा या ड्रग्स पेडलरसोबतचे फोटो शेअर करत Nawab Malik यांनी खळबळ उडवून दिली आहे. सध्या तुरुंगात असलेल्या या राणाशी फडणवीस यांचे काय संबंध आहेत, असा सवाल मलिक यांनी विचारला होता. ...

मोठी बातमी: Mumbai Drug Case: ड्रग्स पेडलर जयदीप राणाचे देवेंद्र फडणवीस यांच्याशी संबंध, नवाब मलिक यांचा गंभीर आरोप  - Marathi News | Drug peddler Jaideep Rana's relationship with Devendra Fadnavis, serious allegations of Nawab Malik | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मोठी बातमी: ड्रग्स पेडलर जयदीप राणाचे फडणवीस यांच्याशी संबंध, नवाब मलिकांचा गंभीर आरोप 

Mumbai Drug Case: मुंबई ड्रग्स केस प्रकरणावरून गेल्या काही दिवसांपासून मोठमोठे गौप्यस्फोट करत असलेल्या Nawab Malik यांनी आज थेट विरोधी पक्षनेते Devendra Fadnavis यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. ...