शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मुंबई क्रूझ ड्रग्ज पार्टी

मुंबईलगतच्या समुद्रात एका मोठ्या जहाजावर (क्रूझ) सुरू असलेल्या हाय प्रोफाइल ड्रग्ज पार्टीवर अमली पदार्थ नियंत्रण कक्षाने (एनसीबी) २ ऑक्टोबरच्या रात्री छापा मारला. एनसीबीने १० हून अधिक जणांना ताब्यात घेतले असून त्यात शाहरुख खानचा मुलगा आर्यनही आहे. त्याच्यासह तिघांना नंतर अटकही करण्यात आली.

Read more

क्राइम : Mumbai Cruise Drugs Case: ड्रग्जचे बॉलिवूड ते डी गँग कनेक्शन; अनेकांची धडधड पुन्हा वाढली

क्राइम : Mumbai Cruise Drugs Case: आर्यन खानची रात्र तुरुंगात; आज जामीन मिळणार का? सगळ्यांचं लक्ष

फिल्मी : Aryan Khan: आर्यनसाठी दोन खान एकत्र; शाहरुखला भेटण्यासाठी सलमान खान मन्नतवर 

महाराष्ट्र : Mumbai Cruise Drugs Case : मुलगा कुणाचाही असो, कायदा सर्वांना समान - अजित पवार

क्राइम : Aryan Khan: कालची रात्र क्रूझवर, आजची तुरुंगात; आर्यन खानसह तिघांना एक दिवसाची NCB कोठडी

क्राइम : Aryan Khan: गूढ वाढले! आर्यन खानसोबत सेल्फी घेणारा तो व्यक्ती कोण? NCB म्हणते संबंध नाही

फिल्मी : क्रूझ ड्रग्स पार्टी: प्रत्येक व्यक्तीकडून स्वीकारण्यात आलेलं तब्बल इतकं शुल्क

क्राइम : Mumbai Drugs Case: 'ड्रग्ज पार्टीशी आमचा कोणताही संबंध नाही', कॉर्डिलिया क्रूझ कंपनीनं हात झटकले!

क्राइम : Aryan Khan Arrest, Breaking News: अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यनला ड्रग्ज पार्टीप्रकरणी NCBकडून अटक!

फिल्मी : Mumbai Cruise Drugs Bust: आर्यनच्या सुटकेसाठी शाहरुख खान घेतोय 'या' वकिलाची मदत