मुंबईलगतच्या समुद्रात एका मोठ्या जहाजावर (क्रूझ) सुरू असलेल्या हाय प्रोफाइल ड्रग्ज पार्टीवर अमली पदार्थ नियंत्रण कक्षाने (एनसीबी) २ ऑक्टोबरच्या रात्री छापा मारला. एनसीबीने १० हून अधिक जणांना ताब्यात घेतले असून त्यात शाहरुख खानचा मुलगा आर्यनही आहे. त्याच्यासह तिघांना नंतर अटकही करण्यात आली. Read More
Shah Rukh Khan's son Aryan Khan drug case Updates: आर्यन खानचा क्वारंटाईन संपला आहे. यामुळे त्याला आता अन्य कैद्यांसोबत रहावे लागणार आहे. 2 ऑक्टोबरपासून आर्यन खान एनसीबी कोठडी आणि नंतर ऑर्थर रोड तुरुंगात आहे. आज आर्यन खानला कैदी नंबर देण्यात आला आहे. ...
Shah Rukh Khan's son Aryan Khan drug case Updates: दसरा आणि जोडून आलेल्या सुट्या. कोर्टाची बंद होण्याची वेळ. दोन दिवस चाललेला युक्तीवाद, आर्यन खानला वेळ कमी होता पण एवढे मोठे वकील विसरले की सरकारी वकिलांनी त्यांना गुंडाळले. ...
Cruise rave party: अन्य कैद्यांप्रमाणे आर्यनला तुरुंगाबाहेरील पदार्थ खाण्यास सक्त मनाई आहे. त्यामुळे अन्य कैद्यांना जे जेवणात मिळत तेच त्याला देण्यात येत आहे. ...
cruise rave party: आज दुपारी १२ वाजता आर्यनच्या जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे. एनसीबीचे वकील युक्तीवाद सुरु ठेवणार असून संध्याकाळी ५ वाजेपर्यंत निकाल येणं अपेक्षित आहे. ...
Cruise Drugs Case: अनेक मोठ्या ब्रँडने शाहरूखसोबतचा कॉन्ट्रॅक्ट तोडले आहेत. इतकंच नाही तर शाहरुखप्रमाणे त्याच्या डुप्लिकेटलाही या प्रकरणाची झळ बसली आहे. ...
NCB's Sameer Wankhede snooped by Mumbai Police: आर्यन खानकडे ड्रग सापडलेले नसताना त्याला अटक करण्यात आली आणि त्यांचे लक्ष्य शाहरुख असल्याचा आरोप राज्याचे मंत्री नवाब मलिक यांनी केला होता. यावर आता या प्रकरणाने वेगळेच वळण घेतले आहे. ...