शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मुंबई क्रूझ ड्रग्ज पार्टी

मुंबईलगतच्या समुद्रात एका मोठ्या जहाजावर (क्रूझ) सुरू असलेल्या हाय प्रोफाइल ड्रग्ज पार्टीवर अमली पदार्थ नियंत्रण कक्षाने (एनसीबी) २ ऑक्टोबरच्या रात्री छापा मारला. एनसीबीने १० हून अधिक जणांना ताब्यात घेतले असून त्यात शाहरुख खानचा मुलगा आर्यनही आहे. त्याच्यासह तिघांना नंतर अटकही करण्यात आली.

Read more

फिल्मी : ‘हा तर हसतोय, कमाल आहे...’; NCBच्या व्हॅनमध्ये हसताना दिसला आर्यन खान, फोटो व्हायरल

फिल्मी : Mumbai Rave Party On Cruise:'NCBनेच तिथे ड्रग्ज ठेवले, सीसीटिव्हीत दिसेल', आर्यन खानचा मित्र अरबाज मर्चंटने केला खळबळजनक दावा

क्राइम : Mumbai Rave Party Case: आर्यन खानसोबत अटक झालेल्या मुनमुन धामेचाच्या घरी चोरीचा प्रयत्न

मुंबई : Mumbai Rave Party On Cruise: भानुशाली अन् गोसावी NCB कार्यालयात, नवाब मलिकांनी शेअर केले दोन व्हिडिओ

क्राइम : Mumbai Cruise Rave Party: ‘भानुशाली, गोसावी केवळ साक्षीदार’; आमच्यावरील आरोप बिनबुडाचे; NCB चं स्पष्टीकरण

महाराष्ट्र : Mumbai Cruise Rave Party: हायप्रोफाइल ड्रग्ज पार्टीवरून NCB-NCP यांच्यात जुंपली

फिल्मी : 'आधी अभ्यास करा आणि मग टीका'; NCB ला ट्रोल करणाऱ्यांना क्रांतीचं सडेतोड उत्तर

क्राइम : Aryan Khan Arrested: ड्रग्जबद्दल नेमका कायदा काय सांगतो; शाहरुखचा मुलगा आर्यन खानला शिक्षा होऊ शकते का?

संपादकीय : Aryan Khan: पालकांनी सरंजामशाही प्रवृत्ती सोडायला हवी; आर्यन खानशी आपल्या मुलांचा काय संबंध?

फिल्मी : 'तो गुणी मुलगा आहे'; आर्यनच्या अटकेवर हृतिक रोशनच्या एक्स वाईफची प्रतिक्रिया