लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई क्रूझ ड्रग्ज पार्टी

मुंबई क्रूझ ड्रग्ज पार्टी, मराठी बातम्या

Mumbai cruise drugs case, Latest Marathi News

मुंबईलगतच्या समुद्रात एका मोठ्या जहाजावर (क्रूझ) सुरू असलेल्या हाय प्रोफाइल ड्रग्ज पार्टीवर अमली पदार्थ नियंत्रण कक्षाने (एनसीबी) २ ऑक्टोबरच्या रात्री छापा मारला. एनसीबीने १० हून अधिक जणांना ताब्यात घेतले असून त्यात शाहरुख खानचा मुलगा आर्यनही आहे. त्याच्यासह तिघांना नंतर अटकही करण्यात आली.
Read More
'चांगलाच संकटात सापडला'; आर्यनच्या अटकेवर प्रकाश झा यांची प्रतिक्रिया - Marathi News | prakash jha reacts on shahrukh khan son aryan khan drugs case arrest says he is in a mess | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'चांगलाच संकटात सापडला'; आर्यनच्या अटकेवर प्रकाश झा यांची प्रतिक्रिया

Prakash jha: पुन्हा एकदा न्यायालयाने आर्यनचा जामीन अर्ज फेटाळला आहे. त्यामुळे आता आर्यनची रवानगी पुन्हा तुरुंगात होणार आहे. ...

Aryan Khan Drugs Case : आर्यन खान प्रकरणावर आमिर खान गप्प का? KRKनं सांगितली ‘अंदर की बात’ - Marathi News | Aryan Khan Drugs Case : krk revealed why aamir khan did not speak on aryan khan case | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Aryan Khan Drugs Case : आर्यन खान प्रकरणावर आमिर खान गप्प का? KRKनं सांगितली ‘अंदर की बात’

Aryan Khan Drugs Case : बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रिटींनी शाहरूख खान व आर्यन खानला पाठींबा दिला. पण शाहरूखचा चांगला मित्र मानला जाणारा अभिनेता आमिर खान ( Aamir Khan) मात्र या प्रकरणावर मौन बाळगून आहे. ...

Cruise rave party: 'गोड पदार्थ करायचे नाहीत'; Gauri khanची सक्त ताकीद - Marathi News | Cruise rave party gauri khan is upset with shahrukh khan son aryan khan arrest she instructed staff to not cook any sweet dish | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Cruise rave party: 'गोड पदार्थ करायचे नाहीत'; Gauri khanची सक्त ताकीद

Cruise rave party : जोपर्यंत आर्यनची या प्रकरणातून सुखरुपपणे सुटका होत नाही. तोपर्यंत मन्नतमध्ये कोणताही गोड पदार्थ करायचा नाही अशी सक्त ताकीद गौरीने घरातील कुकला दिली आहे.  ...

Aryan khan Drugs Case: ड्रग्स केसमध्ये NCBकडून अजून एक धक्कादायक गौप्यस्फोट, Aryan Khanने एका उगवत्या अभिनेत्रीसोबतही केलं होतं चॅट - Marathi News | Aryan khan Drugs Case: Another shocking revelation from NCB in drugs case, Aryan Khan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आर्यन खानच्या अडचणी वाढणार, ड्रग्स केसमध्ये अभिनेत्रीसोबतच्या चॅटबाबत NCBकडून धक्कादायक गौप्यस्फोट

Aryan khan Drugs Case: आलिशान जहाजावरील ड्रग्स पार्टीप्रकरणी (Mumbai Cruise Drug Case) NCBने अटक केलेला Shahrukh Khanचा मुलगा आर्यन खान याला अद्याप जामीन मिळालेला नाही. Aryan Khanच्या जामीन अर्जावर आज सुनावणी होणार आहे. ...

"न्यायव्यवस्थेत सुधारणेची गरज"; आर्यनला पाठिंबा देत पूजा बेदीने डागलं न्यायव्यवस्थेवर टीकास्त्र - Marathi News | bollywood cruise rave party aryan khan drugs case pooja bedi says aryan khan an innocent kid the judicial system needs a major revamp | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"न्यायव्यवस्थेत सुधारणेची गरज"; आर्यनला पाठिंबा देत पूजा बेदीने डागलं न्यायव्यवस्थेवर टीकास्त्र

Aryan khan drugs case: ड्रग्स पार्टीमध्ये आर्यनचं नाव समोर आल्यानंतर कलाविश्वातीन संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत.यामध्येच अभिनेत्री पूजा बेदीने (pooja bedi) आता आर्यनची पाठराखण केली आहे. ...

Aryan Khan Drugs Case: ‘स्टारपुत्र’ आर्यन खानला महागात पडली वकीलाची एक चूक!! - Marathi News | Mumbai Cruise Drugs Case Lawyer Ayaz Khan on Aryan Khan’s case Fardeen Khan’s lawyer told where was the mistake made by Satish Manshinde | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Aryan Khan Drugs Case: ‘स्टारपुत्र’ आर्यन खानला महागात पडली वकीलाची एक चूक!!

Mumbai Cruise Drugs Case, Aryan Khan: फरदीन खान तीन दिवसांत जामीनावर सुटला, आर्यनचा तुरुंगातील मुक्काम का वाढला? फरदीन खानच्या वकीलांनी सांगितलं नेमकं काय चुकलं...काय झाली चूक ...

Aryan Khan Drugs Case: आर्यन खानचे एनसीबीच्या समीर वानखेडेंना मोठे वचन; म्हणाला, 'मी बाहेर आल्यावर...' - Marathi News | Aryan Khan gave promice to NCB Chief Sameer Wankhede; he will become good man, help poor's | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आर्यन खानचे एनसीबीच्या समीर वानखेडेंना मोठे वचन; म्हणाला, 'मी बाहेर आल्यावर...'

Shah Rukh Khan's son Aryan Khan drug case Updates: आर्यन खान जेव्हा एनसीबीच्या ताब्यात होता, तेव्हा त्याचे काऊन्सेलिंग करण्यात आले होते. हे प्रत्येक ड्रग्ज प्रकरणातील आरोपीसोबत केले जाते. आर्यन खानने वानखेडेंना मोठा शब्द दिला आहे. ...

NCB vs Nawab Malik: कोण आहे फ्लेचर पटेल?; मंत्री नवाब मलिकांचा NCB अधिकारी समीर वानखेडेंवर गंभीर आरोप - Marathi News | Mumbai cruise Rave Party: NCB vs Nawab Malik: Who is Fletcher Patel ? Minister Nawab Malik warns NCB | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोण आहे फ्लेचर पटेल?; मलिकांचा समीर वानखेडेंवर गंभीर आरोप

Aryan Khan Arrested Case: मागील अनेक दिवसांपासून NCB विरुद्ध नवाब मलिक असा कलगीतुरा पाहायला मिळत आहे. त्यात आता नवाब मलिकांनी ट्विटच्या माध्यमातून सूचक इशारा दिला आहे. ...