यामध्ये आजतक आणि एक्सिस माय इंडियाच्या एक्झिट पोलनुसार एनडीएला ३३९-३६५ जागा दाखविण्यात आल्या आहे. या एक्झिट पोलनुसार माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांच्यापासून बॉलिवूड अभिनेत्री उर्मिला मांतोडकरपर्यंत असे १३ चेहरे पराभवाच्या छायेत आहेत. ...
आगामी लोकसभा निवडणुकांसाठी अद्याप तारीख जाहीर करण्यात आली नाही. मात्र राजकीय पक्षांकडून निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरु आहे. तसेच, या पक्षांकडून आपल्या उमेदवारांची यादी जाहीर करण्यात येत आहे. ...