मराठी चित्रपटांनी फक्त देशातच नाही तर सातासमुद्रापार झेंडा रोवला आहे. मराठी चित्रपटांची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत असून चित्रपटाच्या निर्मिती संख्येत वाढ होताना दिसते आहे ...
‘मुळशी पॅटर्न’ चित्रपटाचा प्रेक्षक वेगळा आहे. कोण आहेत हे लोक लोक जे अचानक मल्टिप्लेक्समध्ये यायला लागले आहेत. आजपर्यंत मराठी चित्रपटांना कधो दिसले नव्हते. कोठून आलेत हे सगळे..... ...
'मुळशी पॅटर्न' च्या दुसऱ्या आठवड्याची सुरुवातसुद्धा दमदार झाली आहे. मल्टिप्लेक्ससह सिंगल स्क्रीन चित्रपटगृहातसुद्धा प्रेक्षकांची तुफान गर्दी होत आहे. चित्रपटाने सर्वाधिक कमाई पुणे शहर आणि जिल्ह्यातून केली असून, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्याचे ...
प्रविण विठ्ठल तरडे लिखित, दिग्दर्शित बहुचर्चित, काल्पनिक कथेवर आधारीत ‘मुळशी पॅटर्न’ या चित्रपटाने संपूर्ण महाराष्ट्रातील प्रेक्षकांची पसंती मिळवत बॉक्स ऑफिसवर जोरदार घोडदौड सुरु केली. ...
अभिनेता, लेखक, दिग्दर्शक प्रविण विठ्ठल तरडे यांची वास्तवाला स्पर्श करणारी लेखणी, तगड्या कलाकारांची मोठी फळी आणि उत्तम सादरीकरण अशी अनेक वैशिष्ट्ये असलेला ‘मुळशी पॅटर्न’ हा चित्रपट आजपासून संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. ...