मागील वर्षी पर्वतीतील जनता वसाहत भागात घडलेल्या कालवा फुटीच्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर आमदार माधुरी मिसाळ यांनी मुठा उजव्या कालव्याची पाहणी केली. यावेळी कालव्याला पडलेली भगदाडे बघून त्यांनी पाटबंधारे खात्याच्या अधिका-यांची चांगलीच शाळा घेतली. ...
केंद्रीय पर्यावरण मंत्री मदाचा पदभार स्वीकारल्यानंतर प्रकाश जावडेकर यांनी आज पुण्यातील वनभवन येथे मुळा मुठा नदी प्रदुषण मुक्त आढावा बैठक घेतली. या बैठकीत विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. ...