लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुळा मुठा

मुळा मुठा, मराठी बातम्या

Mula mutha, Latest Marathi News

मुठेचा पूर अतिक्रमणामुळेच! अरुंद होणाऱ्या नदीपात्राकडे प्रशासनाचे दुर्लक्ष - Marathi News | mula mutha flood due to encroachment neglect of the administration towards the narrowing riverbed | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुठेचा पूर अतिक्रमणामुळेच! अरुंद होणाऱ्या नदीपात्राकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

खडकवासला धरणातून केवळ ३५ हजार क्युसेक पाणी सोडल्याने पुण्यातील नदीकाठच्या भागांमध्ये अनेक सोसायट्या, घरे, दुकानांमध्ये पाणी शिरले होते ...

Pune Municipal Corporation: पुणे महापालिकेच्या शिरपेचात राष्ट्रीय जल पुरस्काराचा ताेरा - Marathi News | Star of National Water Award under Pune Municipal Corporation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Municipal Corporation: पुणे महापालिकेच्या शिरपेचात राष्ट्रीय जल पुरस्काराचा ताेरा

पाणीपुरवठा, सांडपाणी व्यवस्थापन अन् जलसंवर्धनात केले उत्कृष्ट काम ...

Mula Dam : मुळा धरण भरले.. ११ दरवाज्यातून जायकवाडीकडे चार हजार क्युसेकने पाणी झेपावले - Marathi News | Mula Dam : Mula dam overflow Four thousand cusecs of water discharge towards Jayakwadi from 11 gates | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Mula Dam : मुळा धरण भरले.. ११ दरवाज्यातून जायकवाडीकडे चार हजार क्युसेकने पाणी झेपावले

मुळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रावर वरुणराजाने थैमान घातले आहे. त्यामुळे धरणाकडे कोतूळ येथून ६२५, तर मधील पट्टयांमधून अडीच हजारांच्या आसपास पाण्याची आवक होत आहे. ...

नाल्यांवर बांधकामे, सिमेंटीकरण, अरुंद नदीपात्र! पाण्याची वाट बुजवली अन् पुराने शहराची वाट लागली - Marathi News | Constructions on drains cementation narrow river The water stopped and the city was flooded | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नाल्यांवर बांधकामे, सिमेंटीकरण, अरुंद नदीपात्र! पाण्याची वाट बुजवली अन् पुराने शहराची वाट लागली

शहरात चुकीची बांधकामे झाल्याने पाणी मुरण्यासाठी, प्रवाह वाहण्यासाठी पुरेसी जागा नाही ...

खडकवासला ९६ टक्के भरले; मुठा नदीत विसर्ग सुरु, नदीपात्रातील नागरिकांना खबरदारीच्या सूचना - Marathi News | Khadakwasala 96 percent filled Discharge from Mutha river begins precautionary notice to residents of river basin | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खडकवासला ९६ टक्के भरले; मुठा नदीत विसर्ग सुरु, नदीपात्रातील नागरिकांना खबरदारीच्या सूचना

पुणे शहरात संततधार पावसाचा जोर कायम राहिल्याने खडकवासला धरण प्रकल्पाच्या पाणीसाठयात वाढ ...

अबब..! सांडपाणी थेट नदीपात्रात; पुणे महापालिकेला तब्बल ९२ कोटींचा दंड - Marathi News | sewage directly into the river Pune Municipal Corporation fined as much as 92 crores... | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अबब..! सांडपाणी थेट नदीपात्रात; पुणे महापालिकेला तब्बल ९२ कोटींचा दंड

पुणे महापालिकेकडून ४०० एमएलडीच्या आसपास सांडपाणी प्रक्रिया न करता मुठा नदीत सोडले जाते ...

पक्ष्यांचे नंदनवन कवडीपाटला फेसाळली मुठा नदी; एकीकडे कचरा, जलपर्णी, दुसरीकडे फेसच फेस - Marathi News | Bird's paradise Kavadipatla frothy Mutha River Garbage water leaves on one side, foam on the other | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पक्ष्यांचे नंदनवन कवडीपाटला फेसाळली मुठा नदी; एकीकडे कचरा, जलपर्णी, दुसरीकडे फेसच फेस

पुण्यातील नदीत सांडपाणी प्रक्रिया न करताच सोडले जाते, परिणामी पुण्यापासून पुढे उजनीपर्यंत सर्व गावांना प्रदूषित पाणी मिळते ...

नदीकाठ सुधार प्रकल्पामुळे पुण्यातील ४ पूल पाण्याखाली जाणार; मग कशाला प्रकल्प हवा? आदित्य ठाकरेंचा सवाल - Marathi News | 4 bridges in Pune will go under water due to riverbank improvement project; So why need a project? Aditya Thackeray's question | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नदीकाठ सुधार प्रकल्पामुळे पुण्यातील ४ पूल पाण्याखाली जाणार; मग कशाला प्रकल्प हवा? आदित्य ठाकरेंचा सवाल

पुणे मनपाच्या ५ हजार कोटी रुपयांच्या नदीकाठ सुधार प्रकल्पाची पर्यावरणीय मंजुरी राज्य सरकारने नाकारली आहे ...