lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुक्ताईनगर

मुक्ताईनगर

Muktainagar, Latest Marathi News

मातृदिन विशेष- काबाडकष्ट करून दोघा मुलांना दाखविला यशाचा मार्ग - Marathi News | Mother's Day Special | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :मातृदिन विशेष- काबाडकष्ट करून दोघा मुलांना दाखविला यशाचा मार्ग

आपल्या यशात पती प्रभाकर किसन पाटील यांचा सिंहाचा वाटा असल्याचे प्रमिलाबाई प्रभाकर पाटील यांनी अभिमानाने सांगितले.  ...

मुस्लीम बांधवांनी घरालाच बनविले प्रार्थनास्थळ - Marathi News | The Muslim brothers built the house as a place of worship | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :मुस्लीम बांधवांनी घरालाच बनविले प्रार्थनास्थळ

रमजान काळात प्रत्येक घरात नमाज पठण करून रोजा सोडवला जात आहे. ...

लोकसहभागातून दोन ड्युरा ऑक्सिजन सिलिंडर दाखल - Marathi News | Two Dura oxygen cylinders filed through public participation | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :लोकसहभागातून दोन ड्युरा ऑक्सिजन सिलिंडर दाखल

मुक्ताईनगर उप जिल्हा रुग्णालयात कोरोना रुग्णांना ऑक्सिजनचा तुडवडा निकाली काढण्यास लोकसहभागातून जमलेल्या पैशातून सोमवारी दोन ड्युरा ऑक्सिजन सिलिंडर दाखल झाले आहेत.   ...

वाघाने केली रेड्याची शिकार - Marathi News | Leopard preys on Kelly Reddy | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :वाघाने केली रेड्याची शिकार

सुकळी शिवारातील शेतातील गोठ्यात बांधलेल्या रेड्यावर वाघाने हल्ला केला. ...

तीव्र निर्बंधांचा काळ आजही अंगावर शहारा आणणारा - Marathi News | The days of severe restrictions still bring the city to its knees | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :तीव्र निर्बंधांचा काळ आजही अंगावर शहारा आणणारा

लोकमत न्यूज नेटवर्क मुक्ताईनगर : तब्बल एका वर्षामध्ये मुक्ताईनगर शहरासह तालुक्यात झालेले लॉकडाऊन सर्वसामान्य जनतेच्या अंगावर शहारा आणणारा ठरलेला ... ...

मोबाईलवर बोलत असताना चोरट्यांनी लांबवला मोबाईल - Marathi News | While talking on the mobile, the thieves removed the mobile | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :मोबाईलवर बोलत असताना चोरट्यांनी लांबवला मोबाईल

युवकाच्या हातातील मोबाइल स्कूटीवर आलेल्या दोन अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली ...

यात्रोत्सवाच्या दिवशी मुक्ताई परिसर सुने सुने - Marathi News | On the day of the pilgrimage, the Muktai area was covered with gold | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :यात्रोत्सवाच्या दिवशी मुक्ताई परिसर सुने सुने

मुक्ताई यात्रोत्सव कोरोना संसर्गजन्य आजाराच्या पार्श्वभूमीवर यंदा रद्द झाला आहे. ...

शाळाबाह्य विद्यार्थ्यांना प्रवाहात आणण्यासाठी मुक्ताईनगर येथे कार्यशाळा - Marathi News | Workshop at Muktainagar to stream out-of-school students | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :शाळाबाह्य विद्यार्थ्यांना प्रवाहात आणण्यासाठी मुक्ताईनगर येथे कार्यशाळा

शाळाबाह्य विद्यार्थ्यांना प्रवाहात आणण्यासाठी मुक्ताईनगर येथे कार्यशाळा घेण्यात आली. ...