डायबेटीससाठी जडीबुटी देण्याचा विश्वास दाखवून मुंबई येथून बोलविलेल्या पाच इसमांना चारठाणा मधपुरी भागातील जंगलात नेऊन त्यांना बेदम मारहाण करीत त्यांच्या अंगावरील तब्बल ३२ तोळे सोने व ५२ हजार रोख रक्कम लुटली. ...
महामार्ग चौपदरीकरण कामामुळे अपघातांची मालिका सुरू असताना बुधवारी पहाटे चक्क रस्त्याच्या कामावरील दोन तरुण सुरक्षा रक्षकांना अज्ञात वाहनाने चिरडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. ...
तालुक्यात दुधाळ जनावर खरेदीस बचत गटांना सूक्ष्म कर्जपुरवठा करण्याकामी बँक व बचतगट यांच्यामध्ये दुवा म्हणून काम करणाऱ्या लखनौ (उ.प्र.) येथील भारतीय मायक्रो फायनान्स या खासगी कंपनीने ३० बचतगटांच्या २४९ सभासदांना साडेआठ लाख रुपयात गंडविल्याची माहिती समो ...
सफला अर्थातच मार्गशीर्ष कृ. एकादशीनिमित्ताने मुक्ताबाई समाधीस्थळ श्री क्षेत्र कोथळी-मुक्ताईनगर येथे लाखावर आलेल्या भाविकांनी संत मुक्ताईचे दर्शन घेतले. ...
नागरिकत्व विधेयकातील संशोधनामुळे देशाच्या अखंडतेला धोका निर्माण होत असल्याने हे संशोधन त्वरित रद्द करण्यात यावे या मागणीसाठी मुस्लीम समाज बांधवांतर्फे सोमवारी मर्कज मशीद ते तहसील कार्यालय असा मोर्चा काढण्यात आला. ...
वढोदा वनक्षेत्रातील चारठाणा नियतक्षेत्रात येणाऱ्या व्याघ्र संरक्षित क्षेत्रात झालेल्या अवैध वृक्षतोडी प्रकरणी भारतीय वन कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ...
बहुजन समाजात भारतीय जनता पक्ष पोहोचविण्यासाठी स्व.गोपीनाथ मुंडे यांचे कार्य फार मोठे होते. आज ते नसल्यामुळे एक प्रकारची पोकळी निर्माण झाली आहे. ते असते तर आमच्या सारख्या निष्ठावानांवर अन्याय झाला नसता अशी भावना माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी बुधवारी ...