कोरोना रुग्णाच्या संपर्कात आल्याने कोविड सेंटरमध्ये दाखल असलेल्या २१ संशयितांचे अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर त्यांची कोविड सेंटरमध्ये टाळ्या वाजवून व पुष्पगुच्छ देऊन निरोप देण्यात आला. ...
अनेक किलोमीटर अंतर पायी कापणाऱ्या गरोदर मातेस वेळीच मदत मिळाल्याने तिचे प्राण वाचले. यासाठी बसचालक आणि वाहकाने तिला उपचारार्थ रुग्णालयातही दाखल केले. ...