थ्रीडी तारांगणामुळे शहराच्या पर्याटनामध्ये देखील भर पडणार असून शहरातील विद्यार्थ्यांबरोबरच बाहेर गावांवरुन पुण्यात सहलीसाठी येणा-या विद्यार्थ्यांना देखील याचा लाभ घेता येणार आहे. ...
पुणे : मुंबईत ६ एप्रिल रोजी होणाऱ्या भारतीय जनता पार्टीच्या अधिवेशनात पुण्यातून शक्तीप्रदर्शन करण्यासाठी भाजप शहर शाखेचे जोरदार नियोजन सुरू आहे. महापौर निवासस्थानी यासंदर्भात झालेल्या बैठकीत पक्षाचे आमदार व खासदार यांच्यात तूतूमैमै झाले. पालकमंत्री ग ...
पाटबंधारे खात्याच्या या धोरणामुळे पुण्यावर ऐन उन्हाळ्यात पाणी टंचाईची कुऱ्हाड कोसळण्याची भीती व्यक्त करत कालवा समितीच्या बैठकीत जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील आमदारांनी पुण्याच्या पाण्यावर टीकेची झोड उठवली. ...
सन २००२ मध्ये २३ गावांमध्ये काही जागांवर बीडीपीचे आरक्षण टाकण्यात आले.तिथे कसलेही बांधकाम करण्यास मनाई करण्यात आली. सर्व गावांमध्ये मिळून ९७८ हेक्टर जमिनीवर असे आरक्षण टाकण्यात आले. ...
अप्सरा चित्रपटगृहापासून ते वखार महामंडळार्पंयत हा पूल प्रस्तावित करण्यात आला आहे. एरवी महापालिकेच्या प्रत्येक कामाची निविदा विहित किमतीपेक्षा जादा दराने दाखल केली जात असते, ही निविदा मात्र १४ टक्के कमी दराने प्राप्त झाली आहे. ...
नागरी सहभागामुळे ख-या अर्थाने पुणे शहर डिजिटल शहर होवून जगाच्या नकाशावर ठसा उमटवेल. डिजिटल क्षेत्रात अशा प्रकारचे कार्य करणारी पुणे महानगरपालिका एकमेव ठरलेली आहे. ...