शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मुक्ता बर्वे

मराठी कलाविश्वातील गुणी आणि अभ्यासू अभिनेत्री म्हणून मुक्ता बर्वेकडे Mukta Barve पाहिलं जातं. नाटक, मालिका आणि चित्रपटांच्या माध्यमातून मुक्ताने तिच्यातील अभिनयकौशल्य दाखवलं आहे. 'जोगवा', 'आम्ही दोघी', 'मुंबई-पुणे-मुंबई' अशा कितीतरी सुपरहिट चित्रपटांसाठी ती ओळखली जाते. 'हम तो तेरे आशिक है', 'कबड्डी कबड्डी' अशी काही नाटकंही तिची गाजली आहेत.

Read more

फिल्मी : 'पुण्यावर पुन्हा एकदा एक भयंकर संकट कोसळलंय', अभिनेत्री मुक्ता बर्वेची पोस्ट चर्चेत!

फिल्मी : Mukta Barve Struggle | मुंबईत पहिलं घर घेताना असा होता मुक्ताचा स्ट्रगल | Lokmat Filmy

मुंबई : Mukta Barve: मुक्ता बर्वेची गोष्ट; मुंबईत आल्यानंतर मला ती खोली मिळाली अन्...

फिल्मी : झी महागौरव पुरस्कार सोहळा: 'या' लोकप्रिय अभिनेत्रीने पटकावला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार

फिल्मी : ‘आमची ही मंडळी कधीच दिसत नाहीत...,’ मुक्ता बर्वेची खास पोस्ट

फिल्मी : वडिलांच्या मांडीवर बसून क्युट स्माईल देणाऱ्या या मुलीला ओळखलंत का ? आज आहे सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री

फिल्मी : कॅच मी इफ यू कॅन...! दिग्गज मराठी अभिनेत्रीने शेअर केला फोटो, ओळखलंत का तिला?

फिल्मी : छोट्या पडद्यावरील 'ही' लोकप्रिय मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप

फिल्मी : Mukta Barve's College Days:जेव्हा तुमचा मित्र ड्रीम कार विकत घेतो, मुक्ता बर्वेला आठवले कॉलेजचे दिवस

फिल्मी : 'जास्त शायनिंग तुम्हीच मारता'; संदिप पाठकसाठी मुक्ता बर्वेची पोस्ट