लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुक्ता बर्वे

Mukta Barve Latest news

Mukta barve, Latest Marathi News

मराठी कलाविश्वातील गुणी आणि अभ्यासू अभिनेत्री म्हणून मुक्ता बर्वेकडे Mukta Barve पाहिलं जातं. नाटक, मालिका आणि चित्रपटांच्या माध्यमातून मुक्ताने तिच्यातील अभिनयकौशल्य दाखवलं आहे. 'जोगवा', 'आम्ही दोघी', 'मुंबई-पुणे-मुंबई' अशा कितीतरी सुपरहिट चित्रपटांसाठी ती ओळखली जाते. 'हम तो तेरे आशिक है', 'कबड्डी कबड्डी' अशी काही नाटकंही तिची गाजली आहेत.
Read More
"बसल्या जागी करायचा डान्स", मुक्ता बर्वेने शेअर केला रिक्षातील व्हिडिओ, म्हणते - खड्डे आणि त्यातून वाट काढत... - Marathi News | marathi actress mukta barve shared funny video of auto sawari talk about pothole shared post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"बसल्या जागी करायचा डान्स", मुक्ता बर्वेने शेअर केला रिक्षातील व्हिडिओ, म्हणते - खड्डे आणि त्यातून वाट काढत...

मुक्ता बर्वेने रस्त्यातील खड्ड्यांबाबत एक पोस्ट शेअर केली आहे. तिच्या या पोस्टने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.  ...

"आमच्यात तर फक्त भांडण सुरू झालंय...", मुक्ता बर्वेची सोशल मीडियावरील 'ती' पोस्ट चर्चेत - Marathi News | Mukta Barve's social media post is in discussion | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"आमच्यात तर फक्त भांडण सुरू झालंय...", मुक्ता बर्वेची सोशल मीडियावरील 'ती' पोस्ट चर्चेत

Mukta Barve : मुक्ता बर्वे हिने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. ...

कोल्हापूरच्या बाजारात रमली मराठमोळी अभिनेत्री; बांगड्या घेणाऱ्या 'या 'अभिनेत्रीला ओळखलं का? - Marathi News | marathi actress parna pethe share kolhapur photos | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कोल्हापूरच्या बाजारात रमली मराठमोळी अभिनेत्री; बांगड्या घेणाऱ्या 'या 'अभिनेत्रीला ओळखलं का?

Marathi actress: या अभिनेत्रीसोबत रोहिणी हट्टंगडी, मुक्ता बर्वेदेखील कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. ...

त्याने तिचा हात धरला अन्...मुक्ता बर्वेने शेअर केला किंग खानसोबतचा 'तो' Video - Marathi News | Marathi Actress Mukta Barve shared video with Shahrukh Khan where he takes her hand and kisses her on cheek | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :त्याने तिचा हात धरला अन्...मुक्ता बर्वेने शेअर केला किंग खानसोबतचा 'तो' Video

शाहरुख खान म्हणजे रोमान्सचा बादशाह आहे. ...

"आणि कमिटमेंट एवढी की पोहे..."; हॉटेलचा विचित्र कारभार पाहून संतापली मुक्ता बर्वे - Marathi News | mukta-barve-shared-bad-experience-of-pohe-she-order-in-shree-datta-snacks-in-nashik | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"आणि कमिटमेंट एवढी की पोहे..."; हॉटेलचा विचित्र कारभार पाहून संतापली मुक्ता बर्वे

Mukta Barve: एका प्रवासादरम्यान मुक्ताला एका हॉटेलमध्ये वाईट अनुभव आला. ...

Weddingcha Shinema Marathi Movie Review : 'वेडिंगचा शिनेमा' - एक हलकीफुलकी मस्त ट्रीट - Marathi News | Weddingcha Shinema Marathi Movie Review | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Weddingcha Shinema Marathi Movie Review : 'वेडिंगचा शिनेमा' - एक हलकीफुलकी मस्त ट्रीट

प्री वेंडिग शूट दरम्यान घडणारी नाजूक प्रेमकहाणी, त्यातील गुंता , गडबडीचे क्षण आणि भावभावनांची गोळाबेरीज म्हणजे वेडिंगचा शिनेमा ...

Smile Please Movie review:चेहऱ्यावर कधी आसू कधी हासू आणणारी कलाकृती - Marathi News | Smile Please Film Review | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Smile Please Movie review:चेहऱ्यावर कधी आसू कधी हासू आणणारी कलाकृती

स्माईल प्लीज हा हृदयांतर या सिनेमानंतरचा विक्रम फडणीसने दिग्दर्शित केलेला दुसरा सिनेमा आहे. ...

Mumbai Pune Mumbai 3 Marathi Movie Review : आपलीशी वाटणारी गौतम आणि गौरीची कथा - Marathi News | mumbai pune mumbai 3 movie review | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Mumbai Pune Mumbai 3 Marathi Movie Review : आपलीशी वाटणारी गौतम आणि गौरीची कथा

मुंबई पुणे मुंबई या चित्रपटातील गौरी आणि गौतम हे आजच्या पिढीचे प्रतिनिधित्व करणारे असल्यामुळे हे दोघे त्यांना आपलेसे वाटतात. ...