मराठी कलाविश्वातील गुणी आणि अभ्यासू अभिनेत्री म्हणून मुक्ता बर्वेकडे Mukta Barve पाहिलं जातं. नाटक, मालिका आणि चित्रपटांच्या माध्यमातून मुक्ताने तिच्यातील अभिनयकौशल्य दाखवलं आहे. 'जोगवा', 'आम्ही दोघी', 'मुंबई-पुणे-मुंबई' अशा कितीतरी सुपरहिट चित्रपटांसाठी ती ओळखली जाते. 'हम तो तेरे आशिक है', 'कबड्डी कबड्डी' अशी काही नाटकंही तिची गाजली आहेत. Read More
Mukta Barve : मुक्ताने इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ तसा मजेशीर आहे. पण या व्हिडीओला मुक्ताने दिलेलं कॅप्शन भावुक करणारं आहे. ...
Marathi Actress : मुंबईच्या रस्त्यावर रिक्षानं प्रवास करत असताना एखादी अशी तरूणी दिसली तर दुर्लक्ष करू नका. कदाचित तुमच्या शेजारच्या रिक्षात बसलेली अशी ‘ती’ मोठी मराठी अभिनेत्रीही असू शकते. ...
अभिनेत्री मुक्ता बर्वे आणि अभिनेता संदीप पाठक यांचा हा व्हीडिओ आपडी थापडीच्या सेटवरचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालाय...या व्हीडिओत मुक्ता आणि संदीप त्याच्या नवीर कारमधून फेरफटका मारताना दिसतायेत. खास गोष्ट म्हणजे या व्हीडिओला मुक्ताने द ...
Shreyas Talapade : होय, श्रेयसने वाढदिवसाचं निमित्त साधत त्याच्या नव्या आगामी सिनेमाची घोषणा केलीये. या सिनेमात तो अभिनेत्री मुक्ता बर्वेसोबत झळकणार आहे. ...