मराठी कलाविश्वातील गुणी आणि अभ्यासू अभिनेत्री म्हणून मुक्ता बर्वेकडे Mukta Barve पाहिलं जातं. नाटक, मालिका आणि चित्रपटांच्या माध्यमातून मुक्ताने तिच्यातील अभिनयकौशल्य दाखवलं आहे. 'जोगवा', 'आम्ही दोघी', 'मुंबई-पुणे-मुंबई' अशा कितीतरी सुपरहिट चित्रपटांसाठी ती ओळखली जाते. 'हम तो तेरे आशिक है', 'कबड्डी कबड्डी' अशी काही नाटकंही तिची गाजली आहेत. Read More
Mukta Barve: मदर्स डेचं निमित्त साधत मुक्ताने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली. या पोस्टच्या माध्यमातून तिने तिच्या आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे. ...
Mukta Barve : मुक्ताने इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ तसा मजेशीर आहे. पण या व्हिडीओला मुक्ताने दिलेलं कॅप्शन भावुक करणारं आहे. ...