मराठी कलाविश्वातील गुणी आणि अभ्यासू अभिनेत्री म्हणून मुक्ता बर्वेकडे Mukta Barve पाहिलं जातं. नाटक, मालिका आणि चित्रपटांच्या माध्यमातून मुक्ताने तिच्यातील अभिनयकौशल्य दाखवलं आहे. 'जोगवा', 'आम्ही दोघी', 'मुंबई-पुणे-मुंबई' अशा कितीतरी सुपरहिट चित्रपटांसाठी ती ओळखली जाते. 'हम तो तेरे आशिक है', 'कबड्डी कबड्डी' अशी काही नाटकंही तिची गाजली आहेत. Read More
Y Marathi Movie : ‘वाय’ हा एक थरारपट आहे. हायपरलिंक... हायपरलिंक...असं सारखं म्हटलं जातंय. साध्या भाषेत याचा अर्थ सांगायचा झाल्यास एका टाईमलाईनमध्ये, एकाच वेळेत अनेक ठिकाणी घडलेले प्रसंग शेवटी एका गोष्टीला येऊन मिळतात. ...
Mukta Barve starrer Y marathi movie : ‘वाय’ हा एक थरारपट आहे. मराठीतील पहिला हायपरलिंक सिनेमा म्हणूनही त्याची चर्चा आहे. ‘वाय’ची नेमकी कथा काय? हे उद्या प्रेक्षकांना कळेलच. पण त्याआधी हा थरारपट कसा शूट झाला ते पाहा... ...
'Y' Movie : गेल्या काही दिवसांपासून एका मराठी सिनेमाची जोरदार चर्चा आहे. तो सिनेमा म्हणजे, ‘Y’. मुक्ता बर्वेचा (Mukta Barve ) हा सिनेमा येत्या शुक्रवारी (24 जून) तुमच्या आमच्या भेटीस येतोय. ...