शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मुक्ता बर्वे

मराठी कलाविश्वातील गुणी आणि अभ्यासू अभिनेत्री म्हणून मुक्ता बर्वेकडे Mukta Barve पाहिलं जातं. नाटक, मालिका आणि चित्रपटांच्या माध्यमातून मुक्ताने तिच्यातील अभिनयकौशल्य दाखवलं आहे. 'जोगवा', 'आम्ही दोघी', 'मुंबई-पुणे-मुंबई' अशा कितीतरी सुपरहिट चित्रपटांसाठी ती ओळखली जाते. 'हम तो तेरे आशिक है', 'कबड्डी कबड्डी' अशी काही नाटकंही तिची गाजली आहेत.

Read more

फिल्मी : मुक्ता बर्वेचा सत्य घटनांवर आधारित 'वाय' उद्यापासून रुपेरी पडद्यावर, लगेच तिकीट करा बुक...

फिल्मी : ताई तुझ्याबरोबर काम करणं...,प्राजक्ता माळीने मुक्ता बर्वेसाठी लिहिलेली पोस्ट चर्चेत

फिल्मी :  असे शूट झालेत ‘Y’चे चित्तथरारक सीन्स...; पाहा, एक नाही तर दोन मेकिंग व्हिडीओ

फिल्मी : 'आई कुठे काय करते'मधील हा कलाकार झळकणार रुपेरी पडद्यावर

फिल्मी : मराठमोळी अभिनेत्री मुक्ता बर्वे अद्याप आहे सिंगल, लग्नाबद्दल म्हणाली...

फिल्मी : Mukta Barve : भाग मुक्ता भाग...! ‘ Y’ सिनेमाचा हा मजेशीर मेकिंग व्हिडीओ पाहिलात का?

फिल्मी : Y Movie sets record before Release | Mukta Barve | Prajakta Mali | Ajit Wadikar | 24June

फिल्मी : इथे संकटं पेरली आहेत प्रत्येक पावलांवरती..., मुक्ता बर्वेची नवी पोस्ट चर्चेत

फिल्मी : Special Interview : ‘Y’ सिनेमा शूट करताना...! मुक्ता बर्वेसाठी काय होतं सर्वात मोठ चॅलेंज?

फिल्मी : Views चे तुफान...पार केला..., अभिनेत्री मृक्ता बर्वेची 'ती' पोस्ट आली चर्चेत