या प्रकरणाच्या चौकशीसाठी राष्ट्रीय तपास यंत्रणेने वाझे यांना शनिवारी सकाळी ११ वाजता पेडर रोड येथील कार्यालयात बोलावले होते. सुमारे १३ तास चौकशी केल्यानंतर रात्री ११.५० वाजता त्यांना अटक करण्यात आली. ...
पंजाब आणि हरियाणातील वेगवेगळ्या जिल्ह्यांतून रिलायन्स जिओच्या टावरचे वीज कनेक्शन तोडले जात असल्याचे वृत्त आहे. हरियाणातील सिरसासह इतर काही जिल्ह्यांतील नागरिक जिओ टावरचे वीज कनेक्शन तोडून आपला विरोध दर्शवत आहेत. ...
क्या खूब लगती हो, चंचल शीतल निर्मल कोमल, कही दूर जब दिन ढल जाये, वो तेरे प्यार का गम अशा एक ना अनेक सदाबहार गीतांची मेजवानी इंदिरानगरवासीयांना अनुभवायला मिळाली. ...
बॉलिवूडचे प्रसिध्द गायक मुकेश अर्थात मुकेश चंद्र माथुर यांचा कोण विसरू शकेल. बॉलिवूडचे शो मॅन राज कपूर यांचा आवाज म्हणून ते ओळखले जात. १९२३ साली आजच्याच दिवशी म्हणजे २२ जुलै रोजी दिल्लीत मुकेश यांचा जन्म झाला होता. ...