लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुकेश खन्ना

मुकेश खन्ना

Mukesh khanna, Latest Marathi News

टीव्हीवर प्रचंड लोकप्रिय ठरलेल्या ‘महाभारत’ या मालिकेत पितामह भीष्माची भूमिका साकारणारे अभिनेता मुकेश खन्ना यांनी आपल्या अभिनयाने सर्वांच्याच मनात एक वेगळे स्थान निर्माण केले आहे.  ‘शक्तिमान’ या मालिकेमुळे मुकेश खन्ना टेलिव्हिजनवरील बच्चेकंपनीचे आवडते सुपरहिरो बनले आणि घराघरात पोहोचले. त्यापूर्वी भीष्म पितामह सारखी कर्मठ भूमिका साकारून त्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले.सौगंध,तहलका, बेताज बादशाह आणि सौदागर अशा काही चित्रपटांतही त्यांनी काम केले.   परंतु १९८०च्या दशकात बीआर चोप्रा यांच्या ‘महाभारत’ने मुकेश खन्ना यांनी एक वेगळीच उंची गाठली. त्यानंतर १९९७ मध्ये आलेल्या ‘शक्तिमान’ मालिकेतून त्यांनी साकारलेला ‘शक्तिमान’ आणि ‘गंगाधर’ या व्यक्तिरेखा आजही अनेकांच्या मनात कायम आहे. 
Read More
मुकेश खन्ना यांनी का केले नाही लग्न? स्वत: दिले उत्तर - Marathi News | mukesh khanna talks about his marriage tells the reason behind of not getting married | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मुकेश खन्ना यांनी का केले नाही लग्न? स्वत: दिले उत्तर

विवाहसंस्थेवर माझा पूर्ण विश्वास आहे. पण... ...

इंडस्ट्रीत तुझी इज्जत काय...? मुकेश खन्ना यांचा पुन्हा गजेंद्र चौहान यांच्यावर निशाणा - Marathi News | mukesh khanna again lashes out at gajendra chauhan said i was not a flop actor | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :इंडस्ट्रीत तुझी इज्जत काय...? मुकेश खन्ना यांचा पुन्हा गजेंद्र चौहान यांच्यावर निशाणा

सोशल मीडियावर  नवे ‘महाभारत’ ...

म्हणून डिलीट केले ट्विट - Marathi News | So deleted tweet | Latest filmy Videos at Lokmat.com

फिल्मी :म्हणून डिलीट केले ट्विट

...

ते ‘महाभारत’ विसरलेत का? ‘कपिल शर्मा शो’वरून मुकेश खन्ना-गजेंद्र चौहान यांच्यात जुंपली - Marathi News | mahabharat fame gajendra chauhan lashes out mukesh khanna for calling the kapil sharma show vulgar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ते ‘महाभारत’ विसरलेत का? ‘कपिल शर्मा शो’वरून मुकेश खन्ना-गजेंद्र चौहान यांच्यात जुंपली

गजेंद्र चौहान यांचा टोला, मुकेश यांना यांचे उत्तर ...

'क्रिश' आणि 'रा-वन' सिनेमालाही टक्कर देईल, 'शक्तीमान'ची सिरीज, सिनेमाची केली घोषणा - Marathi News | Mukesh Khanna Is Making Series Of 3 Films On Shaktimaan, Said That Whatever Will Be Made Will Be Bigger Than Krish And Ra One | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'क्रिश' आणि 'रा-वन' सिनेमालाही टक्कर देईल, 'शक्तीमान'ची सिरीज, सिनेमाची केली घोषणा

'शक्तीमान' मालिकेला आता बरीच वर्षे लोटली आहेत. मात्र आजही शक्तीमान प्रत्येकाच्या मनात आहे. शक्तीमान ही मालिका 1997 ते 2005 या काळात दूरदर्शनवर प्रसारित झाली होती. ...

Mukesh Khannची ट्विटवरवरून Kapil Sharma Showवर टीका | Lokmat CNX Filmy - Marathi News | Mukesh Khann criticizes Kapil Sharma Show on Twitter | Lokmat CNX Filmy | Latest filmy Videos at Lokmat.com

फिल्मी :Mukesh Khannची ट्विटवरवरून Kapil Sharma Showवर टीका | Lokmat CNX Filmy

...

यापेक्षा दुसरा वाह्यात शो नाही...! मुकेश खन्ना ‘द कपिल शर्मा शो’वर बरसले - Marathi News | mukesh khanna aka bhishma pitamah of mahabharat lashes out at the kapil sharma show | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :यापेक्षा दुसरा वाह्यात शो नाही...! मुकेश खन्ना ‘द कपिल शर्मा शो’वर बरसले

 पुरूष महिलांचे कपडे घालून किळसवाणे विनोद करतात आणि लोक त्यावर हसतात...!! ...

जया बच्चन यांच्यावर भडकले 'शक्तिमान' मुकेश खन्ना, म्हणाले - ओरडू नका, शांत बसा... - Marathi News | Mukesh Khanna reacts to Jaya Bachchan comment on bollywood drug racket says she should not shout | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जया बच्चन यांच्यावर भडकले 'शक्तिमान' मुकेश खन्ना, म्हणाले - ओरडू नका, शांत बसा...

'शक्तिमान', भीष्म पितामह या भूमिका साकारणारे अभिनेते मुकेश खन्ना यांनीही जया बच्चन यांच्यावर टीका केलीय आणि त्यांना शांत बसण्यास सांगितलंय. ...