लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुकेश खन्ना

मुकेश खन्ना

Mukesh khanna, Latest Marathi News

टीव्हीवर प्रचंड लोकप्रिय ठरलेल्या ‘महाभारत’ या मालिकेत पितामह भीष्माची भूमिका साकारणारे अभिनेता मुकेश खन्ना यांनी आपल्या अभिनयाने सर्वांच्याच मनात एक वेगळे स्थान निर्माण केले आहे.  ‘शक्तिमान’ या मालिकेमुळे मुकेश खन्ना टेलिव्हिजनवरील बच्चेकंपनीचे आवडते सुपरहिरो बनले आणि घराघरात पोहोचले. त्यापूर्वी भीष्म पितामह सारखी कर्मठ भूमिका साकारून त्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले.सौगंध,तहलका, बेताज बादशाह आणि सौदागर अशा काही चित्रपटांतही त्यांनी काम केले.   परंतु १९८०च्या दशकात बीआर चोप्रा यांच्या ‘महाभारत’ने मुकेश खन्ना यांनी एक वेगळीच उंची गाठली. त्यानंतर १९९७ मध्ये आलेल्या ‘शक्तिमान’ मालिकेतून त्यांनी साकारलेला ‘शक्तिमान’ आणि ‘गंगाधर’ या व्यक्तिरेखा आजही अनेकांच्या मनात कायम आहे. 
Read More
स्वतःला वाल्मिकींपेक्षा मोठे समजता का?, माफी नाहीच; 'आदिपुरुष'च्या टीमवर 'शक्तिमान' खवळले - Marathi News | mukesh khanna says adipurush team must not be forgiven they must be burnt standing at 50 degrees | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :स्वतःला वाल्मिकींपेक्षा मोठे समजता का?, माफी नाहीच; 'आदिपुरुष'च्या टीमवर 'शक्तिमान' खवळले

Mukesh khanna: मुकेश खन्ना यांचा संताप इतका अनावर झाला आहे की, त्यांनी थेट या 'सिनेमाच्या टीमला जाळून टाकलं पाहिजे', असं म्हटलं आहे. ...

मग १०० कोटी हिंदू अद्यापही जागरुक झाले नाहीत, मुकेश खन्ना स्पष्टच बोलले - Marathi News | Then 100 crore Hindus are still not aware, Mukesh Khanna spoke clearly on Adipurush cinema | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मग १०० कोटी हिंदू अद्यापही जागरुक झाले नाहीत, मुकेश खन्ना स्पष्टच बोलले

प्रभास, सैफ अली खान आणि क्रिती सेनॉन यांच्या मुख्य भूमिका असलेला ‘आदिपुरुष’ चित्रपट १६ जून २०२३ रोजी बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित झाला. ...

नसीरुद्दीन शाह यांच्या वक्तव्यावर भडकले मुकेश खन्ना, म्हणाले, "जा लव्ह जिहादच्या गँगमध्ये..." - Marathi News | mukesh khanna befitting reply to naseeruddin shah statement muslim haters trend | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नसीरुद्दीन शाह यांच्या वक्तव्यावर भडकले मुकेश खन्ना, म्हणाले, "जा लव्ह जिहादच्या गँगमध्ये..."

शाह यांनी कोणत्याही सिनेमाचं नाव न घेता मुसलमानांचा द्वेष करणं सध्या फॅशन झालीये असं विधान केलं होतं. ...

बापरे! 'शक्तिमान' सिनेमासाठी इतके कोटी खर्च होणार, मुकेश खन्नांनी केला चित्रपटाबद्दल खुलासा - Marathi News | mukesh khanna revealed shaktimaan movie updates says it will take time but will happen definitely | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बापरे! 'शक्तिमान' सिनेमासाठी इतके कोटी खर्च होणार, मुकेश खन्नांनी केला चित्रपटाबद्दल खुलासा

अभिनेते मुकेश खन्ना यांनी आपल्या युट्यूब चॅनलवर शक्तिमान फिल्मसंबंधी खुलासा केला. ...

Tunisha Sharma Death : दोष तुनिषाचा नाही, सगळ्यात मोठा दोष तिच्या...., मुकेश खन्नांनी पालकांवर काढली भडास...!! - Marathi News | Mukesh Khanna On Tunisha Sharma Suicide Case Blame Her Parents Watch | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दोष तुनिषाचा नाही, सगळ्यात मोठा दोष तिच्या...., मुकेश खन्नांनी पालकांवर काढली भडास...!!

Mukesh Khanna On Tunisha Sharma Suicide Case : शक्तिमान आणि भीष्म पितामह सारख्या गाजलेल्या भूमिका करणारे ज्येष्ठ अभिनेते मुकेश खन्ना यांनी तुनिषा शर्मा प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. ...

Mukesh Khanna Besharam Rang : 'आज अर्ध्या कपड्यात आणि उद्या..' भगव्या बिकीनीवरुन 'शक्तिमान' भडकले; सेंसर बोर्डावरही घेतला आक्षेप - Marathi News | mukesh-khanna-shaktiman-fame-actor-also-slams-besharam-rang-song-in-pathaan-says-bad-impact-on-children | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'आज अर्ध्या कपड्यात आणि उद्या..' भगव्या बिकीनीवरुन 'शक्तिमान' भडकले

दीपिकाने भगवा रंगाची बिकीनी घातल्याने गदारोळ झाला आहे. काही लोक प्रचंड विरोध करताना दिसत आहेत, तर काही समर्थनही करत आहेत. ...

Mukesh Khanna : “और भी ग़म है ज़माने में ‘सास बहू’ के सिवाय ...”, मुकेश खन्नांनी एकता कपूरवर काढली भडास - Marathi News | Mukesh Khanna got angry on ekta kapoor saas bahu tv shows | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :“और भी ग़म है ज़माने में ‘सास बहू’ के सिवाय ...”, मुकेश खन्नांनी एकता कपूरवर काढली भडास

Mukesh Khanna : सासू-सुनांच्या मालिकांनी टीव्हीचा सत्यानाश...'; एकता कपूरवर भडकले मुकेश खन्ना ...

“मुलाकडे सेक्सची मागणी करणारी मुलगी...”,‘महिला’ व ‘सेक्स’वर बोलले मुकेश खन्ना, नेटकऱ्यांनी घेतली शाळा - Marathi News | Mukesh Khanna Has Made A Controversial Statement Netizens Have Slammed | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :“सेक्सची मागणी करणारी...”; ‘महिला’ व ‘सेक्स’वर बोलले मुकेश खन्ना, नेटकऱ्यांनी घेतली शाळा

Mukesh Khanna : होय, एका व्हिडीओत अभिनेते मुकेश खन्ना असं काही बोलले की लोकांचा पारा चढला. ...