"म्यूकोरमायसिस" हे एक गंभीर इन्फेक्शन आहे. ज्याचा परिणाम नाक, डोळ्यांवर होतो आणि मेंदूपर्यंतही हे इन्फेक्शन पोहोचतं. या इन्फेक्शनमुळे रुग्णांचे डोळेही काढावे लागत आहेत. म्यूकोरमायसिसला ब्लॅक फंगस असं देखील म्हणतात. कोरोनानंतर आता याचा मोठा धोका निर्माण झाला आहे. Read More
Nagpur News नागपूर जिल्ह्यात आतापर्यंत १३८५ रुग्णांची नोंद झाली असून १२८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. धक्कादायक म्हणजे, ९९८ रुग्णांवर शस्त्रक्रिया केल्या असून जवळपास ९० वर रुग्णांना आपले डोळे गमाविण्याची वेळ आली. ...
Mucormycosis In Kolhapur : कोरोनापाठोपाठ म्युकरमायकोसिसचा विळखा दिवसेंदिवस अधिक घट्ट होत चालला आहे. रविवारी आणखी तिघांचा या म्युकरमायकोसिसने बळी घेतला. नवे ९ रुग्ण आढळले असून १२५ जण उपचार घेत आहेत. मृत्यू झालेले तिघेही सीपीआरमधीलच रुग्ण आहेत. ...
कोविड संकटाच्या काळात वाढते म्युकरमायकोसिसचे रुग्ण आरोग्य विभागासाठी डोकेदुखी ठरत आहे. सतत डोकेदुखी, नाक बुजणे, डोळ्याभोवती व चेहऱ्यावर सूज येणे, डोळ्यातून पाणी गळणे, पू-स्त्राव होणे, अंधूक दिसणे, दात दुखणे व हलणे ही या आजाराची प्राथमिक लक्षणे असून ...
बाधितांची संख्या कमी झाली तरी संभाव्य तिसरी लाट लक्षात घेता, चाचण्यांची संख्या कमी होता कामा नये. उपचार यंत्रणा सुसज्ज करतानाच गावोगावी ग्राम दक्षता समित्यांच्या माध्यमातून भरीव जनजागृती करावी. प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात कोरोना उपचाराची व्यवस ...
Increased risk of Mucormycosis infarction कोरोना नियंत्रणात येत असताना म्युकरमायकोसिसचा धोका वाढल्याने चिंतेचे वातावरण आहे. मागील आठ दिवसात १५९ नव्या रुग्णांची नोंद झाली असून १७ रुग्णांचा जीव गेला आहे. ...