"म्यूकोरमायसिस" हे एक गंभीर इन्फेक्शन आहे. ज्याचा परिणाम नाक, डोळ्यांवर होतो आणि मेंदूपर्यंतही हे इन्फेक्शन पोहोचतं. या इन्फेक्शनमुळे रुग्णांचे डोळेही काढावे लागत आहेत. म्यूकोरमायसिसला ब्लॅक फंगस असं देखील म्हणतात. कोरोनानंतर आता याचा मोठा धोका निर्माण झाला आहे. Read More
Mucormycosis : कोरोना झाल्यावर मधुमेही रुग्णांना म्युकरमायकोसिस होण्याची शक्यता त्या रुग्णांची रक्तातील साखरेचे प्रमाण आणि प्रतिकारशक्तीवर अवलंबून आहे. ...
Green Fungus Patient Found In Indore : ब्लॅक, व्हाईट आणि यलो फंगसनंतर आता ग्रीन फंगस देखीस समोर आल्याने लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ...
जिल्हा सामान्य रुग्णालयात अमरावती स्थित नेहरूनगरातील एका ६० वर्षीय रुग्ण ११ जून रोजी दाखल झाला. त्याच्यावर उपचार सुरू असतानाच त्याचा उजवा डोळा खराब असल्याचे निदान झाले. त्यामुळे त्याला नागपूर येथील शासकीय रुग्णालयात ११ जूनलाच रेफर करण्यात आले. त्याच् ...
ज्यांना मधुमेह हा आजार आहे व ज्यांचे वय ५०च्यावर आहे. अशा सर्वांनीच योग्य खबरदारी घेणे गरजेचे आहे. दाखल असलेल्या रुग्णांमध्ये ५०पेक्षा कमी वय असलेल्या आठ जणांचा समावेश आहे. त्यामुळे म्युकरमायकोसिस हा कुठल्याही वयात धोकादायक आहे. वैयक्तिक स्वच्छता आणि ...
Mucormycosis: भिवंडीत कोरोना संकट आटोक्यात आले असले, तरी म्युकरमायकोसीस आजाराने डोके वर काढले असून, भिवंडी महापालिकेच्या महिला सफाई कर्मचाऱ्याचा म्युकरमायकोसीस आजाराने मंगळवारी मध्यरात्री दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ...