"म्यूकोरमायसिस" हे एक गंभीर इन्फेक्शन आहे. ज्याचा परिणाम नाक, डोळ्यांवर होतो आणि मेंदूपर्यंतही हे इन्फेक्शन पोहोचतं. या इन्फेक्शनमुळे रुग्णांचे डोळेही काढावे लागत आहेत. म्यूकोरमायसिसला ब्लॅक फंगस असं देखील म्हणतात. कोरोनानंतर आता याचा मोठा धोका निर्माण झाला आहे. Read More
वर्धा जिल्ह्यात सुमारे १०० रुग्णांवर या योजनेतून लाखो रुपयांचे उपचार पूर्णपणे मोफत करण्यात आले. जिल्ह्यात आतापर्यंत ११९ म्युकरमायकोसिसचे रुग्ण आढळले आहेत. वर्धा जिल्ह्यातील सेवाग्राम येथील कस्तुरबा रुग्णालय आणि सावंगी (मेघे) येथील आचार्य विनोबा भावे ...
Mucormycosis Kolhapur - म्युकरमायकोसिसचे नवे दोन रुग्ण गेल्या २४ तासात रुग्णालयात दाखल झाले आहेत. तर एकाचा मृत्यू झाला आहे. दोनपैकी एकजण सीपीआरमध्ये तर दुसरा खासगी रुग्णालयात दाखल झाला आहे. ...