"म्यूकोरमायसिस" हे एक गंभीर इन्फेक्शन आहे. ज्याचा परिणाम नाक, डोळ्यांवर होतो आणि मेंदूपर्यंतही हे इन्फेक्शन पोहोचतं. या इन्फेक्शनमुळे रुग्णांचे डोळेही काढावे लागत आहेत. म्यूकोरमायसिसला ब्लॅक फंगस असं देखील म्हणतात. कोरोनानंतर आता याचा मोठा धोका निर्माण झाला आहे. Read More
काेरोनाचे संकट गडद होत असतानाच नगर जिल्ह्यात म्युकरमायकोसिस रुग्णांचे प्रमाण वाढत आहे. नगर शहरात म्युकरमायकोसिसचे १८ रुग्ण वेगवेगळ्या रुग्णालयांत उपचार घेत आहेत, अशी माहिती शहरातील डॉक्टरांनीच गुरुवारी एका बैठकीत दिली. त्यामुळे कोरोनातून बरे झालेल्या ...