"म्यूकोरमायसिस" हे एक गंभीर इन्फेक्शन आहे. ज्याचा परिणाम नाक, डोळ्यांवर होतो आणि मेंदूपर्यंतही हे इन्फेक्शन पोहोचतं. या इन्फेक्शनमुळे रुग्णांचे डोळेही काढावे लागत आहेत. म्यूकोरमायसिसला ब्लॅक फंगस असं देखील म्हणतात. कोरोनानंतर आता याचा मोठा धोका निर्माण झाला आहे. Read More
Mucormycosis: कोरोनाचा हाहाकार सुरू असतानाच म्युकरमायकोसिस या आजारानं चिंतेत भर टाकली आहे. नवी मुंबईत म्युकरमायकोसिसच्या रुग्णांची संख्या वाढताना दिसतेय. ...
महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत चंद्रपूर जिल्हयातील सहा रूग्णालयात म्युकरमायकॉसीस या आजारावर उपचार करता येत नाही, शासकीय वैद्यकिय महाविद्यालय व रूग्णालय तसेच सामान्य रूग्णालय येथे या आजारावरील उपचाराशी संबंधित यंत्रसामुग्री उपलब्ध नाहीत. ...