"म्यूकोरमायसिस" हे एक गंभीर इन्फेक्शन आहे. ज्याचा परिणाम नाक, डोळ्यांवर होतो आणि मेंदूपर्यंतही हे इन्फेक्शन पोहोचतं. या इन्फेक्शनमुळे रुग्णांचे डोळेही काढावे लागत आहेत. म्यूकोरमायसिसला ब्लॅक फंगस असं देखील म्हणतात. कोरोनानंतर आता याचा मोठा धोका निर्माण झाला आहे. Read More
Mucormycosis In Kolhapur :म्यूकरमायकोसिस रुग्णांवरील उपचारासाठी महात्मा फुले योजनेअंतर्गत असलेल्या आणखी पाच रुग्णालयांचा मंगळवारी समावेश करण्यात आला. ...
mucormycosis : प्रत्येक राज्यात असलेल्या म्युकरमायकोसिसच्या रुग्णांनुसार या आजारावरील औषधाचे सम प्रमाणात वाटप करण्यात येते की नाही, हे आम्हाला जाणून घ्यायचे आहे, असे मुख्य न्या. दीपांकर दत्ता व न्या. गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठाने म्हटले. ...
Amravati News अमरावती जिल्ह्यात आतापर्यंत म्युकरमायकोसिस या आजाराच्या २८९ रुग्णांची नोंद झाली. ७२ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. या आजाराचे १८६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत व ११ जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक नोंद आहे. ...
: म्युकरमायकोसिसच्या रुग्णांचे औषधोपचार व पैशांअभावी हाल होत आहेत. तरी जी खासगी रुग्णालये शासनाच्या योजनांचा लाभ घेत आहेत, त्यांचे प्रमुख व ईएनटी सर्जन यांची बैठक घेऊन त्यांना रुग्णांवरील उपचाराची सक्ती करावी अशी मागणी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पवा ...