"म्यूकोरमायसिस" हे एक गंभीर इन्फेक्शन आहे. ज्याचा परिणाम नाक, डोळ्यांवर होतो आणि मेंदूपर्यंतही हे इन्फेक्शन पोहोचतं. या इन्फेक्शनमुळे रुग्णांचे डोळेही काढावे लागत आहेत. म्यूकोरमायसिसला ब्लॅक फंगस असं देखील म्हणतात. कोरोनानंतर आता याचा मोठा धोका निर्माण झाला आहे. Read More
Amravati News अमरावती जिल्ह्यात आतापर्यंत म्युकरमायकोसिस या आजाराच्या २८९ रुग्णांची नोंद झाली. ७२ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. या आजाराचे १८६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत व ११ जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक नोंद आहे. ...
: म्युकरमायकोसिसच्या रुग्णांचे औषधोपचार व पैशांअभावी हाल होत आहेत. तरी जी खासगी रुग्णालये शासनाच्या योजनांचा लाभ घेत आहेत, त्यांचे प्रमुख व ईएनटी सर्जन यांची बैठक घेऊन त्यांना रुग्णांवरील उपचाराची सक्ती करावी अशी मागणी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पवा ...
Mucormycosis The black fungus : तेलात तळलेले खाद्यपदार्थ देखील ब्लॅक फंगसला प्रोत्साहित करतात. म्हणून जेव्हा जेव्हा आपण कोविडमधून बरे व्हाल तेव्हा पूर्णपणे आरामशीर राहू नका आणि असे समजू नका की आता आपण काहीही खाण्यास मोकळे आहात. ...
कोरोनातून बरे झालेल्या विशेषत: मधुमेह व इतर आजार असलेल्या रुग्णांना म्युकरमायकोसिस (काळी बुरशी) या आजाराचा संसर्ग वाढत असल्याचे चित्र आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत सर्वत्र म्युकरमायकोसिसच्या रुग्णसंख्येत सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळेच गोंदिया जिल्ह ...
mucormycosis कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना म्युकरमायकोसिसचा धोका वाढल्याने चिंतेचे वातावरण आहे. मागील दोन महिन्यात पूर्व विदर्भात १४४१ रुग्ण व १२० मृत्यूची नोंद झाली आहे. सर्वाधिक रुग्ण नागपूर जिल्ह्यात आढळून आले आहेत. ...