"म्यूकोरमायसिस" हे एक गंभीर इन्फेक्शन आहे. ज्याचा परिणाम नाक, डोळ्यांवर होतो आणि मेंदूपर्यंतही हे इन्फेक्शन पोहोचतं. या इन्फेक्शनमुळे रुग्णांचे डोळेही काढावे लागत आहेत. म्यूकोरमायसिसला ब्लॅक फंगस असं देखील म्हणतात. कोरोनानंतर आता याचा मोठा धोका निर्माण झाला आहे. Read More
कोविड संकटाच्या काळात वाढते म्युकरमायकोसिसचे रुग्ण आरोग्य विभागासाठी डोकेदुखी ठरत आहे. सतत डोकेदुखी, नाक बुजणे, डोळ्याभोवती व चेहऱ्यावर सूज येणे, डोळ्यातून पाणी गळणे, पू-स्त्राव होणे, अंधूक दिसणे, दात दुखणे व हलणे ही या आजाराची प्राथमिक लक्षणे असून ...
Increased risk of Mucormycosis infarction कोरोना नियंत्रणात येत असताना म्युकरमायकोसिसचा धोका वाढल्याने चिंतेचे वातावरण आहे. मागील आठ दिवसात १५९ नव्या रुग्णांची नोंद झाली असून १७ रुग्णांचा जीव गेला आहे. ...
Mucormycosis In Kolhapur : म्युकरमायकोसिसची लागण झाल्यामुळे जिल्ह्यातील तब्बल १८ जणांनी आपला एक डोळा गमावला आहे. तर एका रुग्णाचे दोन्ही डोळे गेले आहेत. तसेच सहा कोरोनाग्रस्तांचा गेल्या तीन दिवसांत मृत्यू झाला आहे. या वाढत्या संख्येमुळे प्रशासन आणि आ ...