"म्यूकोरमायसिस" हे एक गंभीर इन्फेक्शन आहे. ज्याचा परिणाम नाक, डोळ्यांवर होतो आणि मेंदूपर्यंतही हे इन्फेक्शन पोहोचतं. या इन्फेक्शनमुळे रुग्णांचे डोळेही काढावे लागत आहेत. म्यूकोरमायसिसला ब्लॅक फंगस असं देखील म्हणतात. कोरोनानंतर आता याचा मोठा धोका निर्माण झाला आहे. Read More
कोरोनाच्या संकटापाठोपाठ आता म्युकरमायकोसिसचे संकट नाशिकसमोर उभे राहिले आहे. सध्या खासगी रुग्णालयातच यासंदर्भातील उपचार हेात आहेत. मात्र, आता महापालिकेने उपचारांसाठी पुढाकार घेतला आहे. बिटको आणि डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात दोन ऑपरेशन थिएटर तयार करण्यात ...
mucormycosis : म्युकरमायकोसीस आजारावरील उपचाराकरीता महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेंतर्गत सर्जिकल पॅकेज 11 व मेडीकल पॅकेज 8 उपलब्ध आहेत. ...
Nagpur News mucomycosis रुग्णाची प्रतिकारशक्ती, मधुमेह, स्टिरॉईडचा वापर, रुग्ण व रुग्णालयाची स्वच्छता आणि ऑक्सिजनसाठी वापरले जाणार ट्यूब, व्हेंटिलेटर आदी म्युकरमायकोसिसमध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात. ऑक्सिजन ट्यूब स्वच्छ नसल्याने आणि ‘ह्युमिडिफायर’ ...
यवतमाळात म्युकरमायकोसिसचे तीन रुग्ण असल्याचे वैद्यकीय महाविद्यालयातून सांगण्यात आले. त्यापैकी ६० वर्षीय महिला रुग्णाचा मृत्यू झाला. एकावर उपचार सुरू आहे. ...