औदाणे : औदाणे (ता बागलाण) येथील गावाला सिंगल फेज योजनेचा पुरवठा करणारा विद्युत रोहीत्र दोन वेळेस अवघ्या पंधरा दिवसातच जळाल्याने शेतकऱ्यांच्या मोटारी, पिकावरील औषध फवारणी बंद असल्याने मुलभुत गरजा थांबल्या होत्या व वीज कंपनीकडून दखल घेतली जात नसल्याने ...
वणी : विशेष पथकाकडून कारवाईवणी : वीजचोरीप्रकरणी वीज महावितरण मंडळाच्या विशेष पथकाने केलेल्या वेगवेगळ्या कारवाईत एकूण सहा लाखांची दंडात्मक कारवाई करण्यात आली. या कारवाईमुळे वीजचोरांचे धाबे दणाणले आहे. ...
नाशिक : गेल्या चोवीस तासांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील अनेक रस्ते पाण्याखाली गेल्यामुळे जिल्ह्यातील संपूर्ण प्रवासी वाहतूक सेवा विस्कळीत झाली असून, अनेक ठिकाणी बसेस रस्त्यातच थांबवून ठेवण्यात आलेल्या आहेत. नाशिक-पुणे आणि नाशिक-धु ...
सर्वतीर्थ टाकेद : परदेशवाडी सब स्टेशनसाठी घोटी येथून येणाऱ्या तीस ते चाळीस वर्षा पुर्वीच्या वीज वाहक तारांमध्ये वारंवार दोष निर्माण होत असल्याने ईगतपुरी तालुक्याचा पुर्व भाग सतत अंधारात राहात आहे. या साठी सर्व लाईन बदलून ही लाईन रस्त्यांच्या कडेने टा ...
तालुक्याच्या ठिकाणावरुन गिरणा काठालगतच्या पांढरद येथे सुरू असलेल्या एसटी बसेस या नेहमीच उशिराने धावतात. यामुळे बुधवारी दुपारी संतप्त झालेल्या विद्यार्थी व ग्रामस्थांनी एरंडोल-येवला राज्यमार्गावरील फाट्यावर एसटी बसेस अडविल्या. ...