पेठ : मागील वर्षी कोरोनाच्या संकटात सापडलेली लालपरी दिवाळीनंतर थोड्याफार प्रमाणात रुळावर येऊ पाहत असताना याही वर्षी मार्चपासून पुन्हा एकदा लालपरीची चाके थांबली गेल्याने पेठ आगाराला दररोज जवळपास साडेतीन लाखांचे नुकसान सहन करावे लागत आहे. ...
एसटी महामंडळाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, डिझेल, स्पेअर पार्टची देणी थकल्याने त्याचा वाहतुकीला फटका बसू शकतो. राज्यात काही आगारात डिझेलअभावी एसटी वाहतुकीला अडचणी आल्या होत्या ...