बंदच्या दरम्यान कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये तसेच एसटी बसेसचे नुकसान होवू नये याकरिता एसटी महामंडळाच्यावतीने सावधानता बाळगण्यात आली आहे. ...
चांदवड - चांदवड उपविभागाअंतर्गत येणाऱ्या वडनेरभैरव येथे महावितरण तर्फे वीज ग्राहकामध्ये जागृती करण्यााच्या उद्देशाने एक अभिनव उपक्रम राबविण्यात येत असल्याची माहिती चांदवड उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता नीलेश नागरे यांनी दिली. वडनेरभैरव येथील कार्यरत ...
पेठ : येथील बसस्थानक परिसरात मोठ्या प्रमाणावर खड्डे पडल्याने प्रवाशांना त्रास सहन करावा लागत असून, परिवहन महामंडळाने तात्काळ उपाययोजना करावी, अशी मागणी पेठ तालुका राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे. ...
नाशिक : हाय व्होल्टेज डिस्ट्रिब्यूश सिस्टम म्हणजेच उच्चदाब वीज वितरण प्रणालीतून शेतकºयांना वीजजोडणी देण्याच्या प्रक्रियेस सुरुवात झाली आहे. योजनेच्या पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील १८ हजार शेतकºयांना या प्रणालीचा लाभ होणार असल्याची माहिती मुख्य अभियंता ...
नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील साकूर येथील एका शेतकºयाला कुठल्याही प्रकारची वीजजोडणी न देता विजबील आल्याची घटना उघडकीस आली आहे. सध्याच्या स्थितीत सर्व विभागांचे सर्वच कारभार आॅनलाइन झाले आहेत. यामुळे पारदर्शकता अनुभवाला येत असली तरी वीज वितरण कंपन ...
येथील बसस्थानकातील हिरकणी कक्ष मागील पाच वर्षांपासून कुलुप बंद आहे. त्यामुळे मातांची गैरसोय होत असून आगाराला या कक्षाचा विसर तर पडला नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे. ...
महानगर गॅसतर्फे वर्षभरापासून एमआयडीसीच्या विविध भागांमध्ये काम सुरु आहे. भूमिगत गॅस पाईप लाइन टाकण्यासाठी ठिकठिकाणी त्यांनी रस्ते खोदले आहेत. मात्र जेथे काम झाली तेथिल रस्ते तातडीने बुजवून पक्का रस्ता न केल्याने वाहनचालकांसह पादचा-यांची प्रचंड गैरसोय ...
नाशिक : वीज वितरण कंपनीचे कर्मचारी असल्याचे सांगत मीटर रिडींगच्या बहाण्याने आलेल्या दोघा संशयितांनी पेठ फाटा परिसरातील एका वृद्धेच्या घरातून सुमारे ५० हजार रुपये किंमतीचे अडीच तोळे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना गुरुवारी (दि.१५) दुपारच्या सुमारा ...