देशमाने : जळगाव (नेऊर) वीज उपकेंद्रातून मुखेड फिडरवर होणारा वीजपुरवठा सातत्याने खंडित होत असल्याने शेतकरी वर्गात तीव्र संताप व्यक्त होत असून खंडित वीजपुरवठा सुरळीत न झाल्यास रस्त्यावर उतरण्याची शेतकऱ्यांनी तयारी केली आहे. ...
नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील सर्वात मोठी उद्योगनगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोंदे दुमाला येथील औद्योगिक वसाहतीत ऐन दिवाळीच्या तोंडावर दहा ते पंधरा दिवसांपासून सुरू असलेल्या विजेच्या लपंडावाने येथील कारखान्यांच्या उत्पादनात घट होऊ लागली असून यामु ...
घोटी : घराजवळ बांधलेल्या घोड्याच्या दावणीत वीजप्रवाह उतरल्याने जागीच मृत्यू झाल्याची घटना शनिवारी (दि. २९) सकाळी घोटीवाडी येथे घडली. याबाबत वीज वितरण कंपनीने पंचनामा केला. ...
शहरातून जाणाºया खामगाव - पंढरपूर रस्त्यावर होणारे काम निकृष्ट असून कुठलेही नियम न पाळता हे काम आटोपण्याचा घाट घातला जात आहे. एम.एस.आर.डी.चा एकही अधिकारी याकडे फिरकत नाही. संबंधित कंपनीचे अधिकारी व कर्मचारी कामाचा गाडा हाकत आहेत. या कामात गैरप्रकार अस ...
खड्डे बुजविण्यासाठी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी रेन कॉंक्रीट हे नवीन तंत्रज्ञान वापरावे असा सल्ला दिला होता. परंतु आता तेच तंत्रज्ञान फेल ठरल्याचे स्पष्ट होत आहे. ज्या पुलावर हे तंत्रज्ञान वापरण्यात आले होते, त्याठिकाणी आजच्या घडीला खड्डेच खड्डे पडल ...
बंदच्या दरम्यान कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये तसेच एसटी बसेसचे नुकसान होवू नये याकरिता एसटी महामंडळाच्यावतीने सावधानता बाळगण्यात आली आहे. ...