सायखेडा : मार्च महिन्यापासून सलग तीन महिने वीज वितरण कंपनीचा कोणताही कर्मचारी ग्राहकांच्या घरी येऊन रीडिंग न घेताच युनिटअंदाजे टाकून अवाच्या सव्वा बिल ग्राहकांना दिल्याने अडचणीच्या काळात वितरण कंपनीकडून ग्राहकांना वाढीव बिलाचा शॉक दिला आहे. ...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू झालेल्या लॉकडाउन व संचारबंदीने सार्वजनिक वाहतूकसेवाही बाधित झाली आहे. कोरोनामुळे येवला आगारालाही मोठा आर्थिक फटका बसला असून, गेल्या दोन महिन्यांत सुमारे तीन कोटी रु पयांचे उत्पन्न बुडाले आहे. ...
कळवण : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीने वीजबिलांचे भरणा केंद्रे बंद केल्याने मोठ्या प्रमाणात बिले थकली आहेत. यामुळे महावितरणचे नुकसान होत आहे. ग्राहकांच्या सुविधेचा विचार करून तालुक्यातील बिल भरणा केंद्रे सुरू क ...
सिन्नर : २० मार्च नंतर शालेय विद्यार्थ्यांनी काढलेल्या सवलतीच्या प्रवासी पासची रक्कम एस. टी. महामंडळाने परत करावी अशी मागणी तालुक्यातील विद्यार्थ्यांनी केली आहे. ...
कळवण : कोरोनामुळे देशभरात उद्योग, व्यवसायांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असताना ‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ हे ब्रीद घेऊन गोरगरिबांचे हक्काचे वाहन म्हणून धावणाऱ्या एसटी बसेसलाही फटका बसणार आहे. सप्तशृंगगडावरील चैत्रोत्सव रद्द झाल्याने एस.टी.चे तब्बल अडीच ...
पिंपळगाव बसवंत : परिसरातील शिरवाडे वणी फाट्याजवळ चांदवडकडे जाणाऱ्या बसने जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाला. मंगळवारी (दि. १७) सकाळी ८ वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. अपघातानंतर संतप्त जमावाने महामार्गावर जाणाºया बसेसवर द ...
खेडलेझुंगे : रु ई-कोळगाव रस्त्यावरील वस्तीतील रोहित्राच्या दुरवस्थेचे वृत्त लोकमतमध्ये प्रसिद्ध होताच महावितरण कंपनी खडबडून जागी झाली. तातडीने सदर ठिकाणी नवीन रोहित्र बसविण्यात आल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. ...
मालेगाव : राज्यात मुंब्रा, शीव, कळवा या शहरांसोबतच मालेगावातील चार उपविभागात वीजग्राहकांच्या सेवासाठी फ्रॅन्चाईजी देण्यात आली असून, महाराष्टÑ राज्य वीज नियामक आयोगाने ठरवून दिलेल्या प्रचलित वीजदरानुसारच वीजपुरवठा करण्यात येणार आहे. ...