lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मेसेंजर ऑफ गॉड

मेसेंजर ऑफ गॉड

Msg, Latest Marathi News

राम रहीमची निकटवर्तीय आणि दत्तक मुलगी हनीप्रीतविरोधात लूकआऊट नोटीस जारी - Marathi News | Lookout notice against Ram Rahim's near and adoptive daughter Honeypreet | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राम रहीमची निकटवर्तीय आणि दत्तक मुलगी हनीप्रीतविरोधात लूकआऊट नोटीस जारी

राम रहीमला बलात्काराच्या आरोपात दोषी ठरवल्यानंतर न्यायालयाच्या आवारातून पळवून नेण्याचा तसंच हिंसा भडकवल्याचा आरोप हनीप्रीतवर आहे ...

राम रहीमने केलं होतं पूर्ण प्लानिंग, समर्थकांना भडकवण्यासाठी लाल बॅगने करणार होता इशारा  - Marathi News | Ram Rahim had done full planning, a warning to the supporters of the Red Baga would be doing | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राम रहीमने केलं होतं पूर्ण प्लानिंग, समर्थकांना भडकवण्यासाठी लाल बॅगने करणार होता इशारा 

बलात्कार प्रकरणी डेरा सच्चा सोदाचा प्रमुख गुरमीत राम रहीम याला सीबीआय विशेष न्यायालयातून पळवून नेण्याचा कट आखला गेला होता. एकूण सातजणांनी मिळून राम रहीमला पळवून नेण्याचा कट आखला होता ...

आमच्याकडे गर्दी बघून होतो निर्णय, राम रहीमला शिक्षा सुनावल्यानंतर पाकिस्तानकडून भारतीय न्यायव्यवस्थेचं कौतुक - Marathi News | We are watching the rush of the crowd; After the punishment for Ram Rahim, the Indian jurisdiction appreciated by Pakistan | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :आमच्याकडे गर्दी बघून होतो निर्णय, राम रहीमला शिक्षा सुनावल्यानंतर पाकिस्तानकडून भारतीय न्यायव्यवस्थेचं कौतुक

न्यायालयाने राम रहीमला 20 वर्षांची शिक्षा सुनावल्यानंतर पाकिस्तानी मीडियाने भारतीय न्यायव्यवस्थेचं प्रचंड कौतुक केलं आहे. सर्व न्यूज चॅनेल्सवर निर्णयाचं विश्लेषण होत आहे.  ...

आमच्याकडे गर्दी बघून होतो निर्णय, राम रहीमला शिक्षा सुनावल्यानंतर पाकिस्तानकडून भारतीय न्यायव्यवस्थेचं कौतुक - Marathi News | We are watching the rush of the crowd; After the punishment for Ram Rahim, the Indian jurisdiction appreciated by Pakistan-1 | Latest international Videos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :आमच्याकडे गर्दी बघून होतो निर्णय, राम रहीमला शिक्षा सुनावल्यानंतर पाकिस्तानकडून भारतीय न्यायव्यवस्थेचं कौतुक

'मी त्याला तेव्हाही घाबरत नव्हते, आणि आताही घाबरत नाही', राम रहीमचा बुरखा फाडणा-या तरुणीचं उत्तर - Marathi News | 'I was not afraid of him anymore, and I am not afraid' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'मी त्याला तेव्हाही घाबरत नव्हते, आणि आताही घाबरत नाही', राम रहीमचा बुरखा फाडणा-या तरुणीचं उत्तर

'2009 मध्ये जेव्हा तो कोर्टरुममध्ये गुरमीत राम रहीमचा खरा चेहरा जगासमोर आणला तेव्हा तो कोर्टरुममध्ये उपस्थित होता. मी त्याला तेव्हाही घाबरले नव्हते आणि आत्ताही घाबरत नाही' ...

'एका जंगली जनावरासारखं काम केलं आहेस, तुला माफी नाही', दयेच्या मागणीवर न्यायाधीशांनी राम रहीमला फटकारलं - Marathi News | 'You have done a job like a wild animal, you are not sorry', told the judge about Ram Rahim | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'एका जंगली जनावरासारखं काम केलं आहेस, तुला माफी नाही', दयेच्या मागणीवर न्यायाधीशांनी राम रहीमला फटकारलं

न्यायाधीश जगदीप सिंह यांनी निर्णय सुनावताना तिखट शब्दांत सुनावलं की, 'गुरमीतने जंगली जनावरासारखं काम केलं आहे. त्याने आपल्या अनुयायांसोबत असभ्य वर्तन केलं आहे, आणि हे माफी करण्याच्या लायकीचं नाही. दोन्ही पीडित तरुणींना त्याला देवाचा दर्जा दिला होता. ...

गुरमीत राम रहीम बलात्कार प्रकरण : सिरसातील कर्फ्यूदरम्यान शाळा-कॉलेज राहणार सुरू  - Marathi News | Gurmeet Ram Rahim Rape Case: Schools and colleges will continue for Sirsa's curfew | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गुरमीत राम रहीम बलात्कार प्रकरण : सिरसातील कर्फ्यूदरम्यान शाळा-कॉलेज राहणार सुरू 

दोन साध्वींवर आश्रमात बलात्कार करणा-या बाबा राम रहीमला, सीबीआय न्यायालयाने सोमवारी प्रत्येकी 10 वर्षे याप्रमाणे एकूण 20 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली. ...

शिक्षा अजून संपलेली नाही, लवकरच लागणार बलात्कारी गुरमीत राम रहीमवरील हत्येच्या आरोपाचा निकाल  - Marathi News | The punishment is not over yet; the consequences of the murder of rapist Gurmeet Ram Rahim soon to be taken | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शिक्षा अजून संपलेली नाही, लवकरच लागणार बलात्कारी गुरमीत राम रहीमवरील हत्येच्या आरोपाचा निकाल 

गुरमीत राम रहीमवर हत्येचे दोन आरोप असून, सीबीआय 16 सप्टेंबर रोजी आपला शेवटचा युक्तिवाद करणार आहे ...