महेंद्रसिंग धोनी- भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने 2007 साली ट्वेंटी-20 वर्ल्डकप आणि 2011 मध्ये वन डे वर्ल्ड कप जिंकण्याचा पराक्रम केला होता. Read More
Ravindra Jadeja Vs CSK : इंडियन प्रीमिअर लीगच्या १५व्या पर्वात चेन्नई सुपर किंग्सचे नेतृत्व रवींद्र जडेजाकडे अचानक सोपवण्यात येते, तसे ते अचानक काढूनही घेतले जाते. ...
आयपीएलमध्ये सर्वात यशस्वी कर्णधार म्हणून रोहित शर्मा आणि महेंद्रसिंग धोनी यांचा लौकिक आहे. रोहितने मुंबई इंडियन्सला ५ वेळा, तर धोनीने चेन्नई सुपरकिंग्जला ४ वेळा विजेतेपद मिळवून दिले. ...
चेन्नई सुपरकिंग्जने यंदा रवींद्र जडेजाला नेतृत्वाची संधी दिली. मात्र, संघासोबत वैयक्तिक कामगिरीही खालावल्याने त्याने कर्णधारपद सोडले आणि संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी पुन्हा धोनीच्या खांद्यावर आली. यासह चेन्नईचा सहभाग असलेल्या सर्व १३ सत्रांमध्ये या स ...