MS Dhoni News in Marathi | महेंद्रसिंग धोनी मराठी बातम्याFOLLOW
Ms dhoni, Latest Marathi News
महेंद्रसिंग धोनी- भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने 2007 साली ट्वेंटी-20 वर्ल्डकप आणि 2011 मध्ये वन डे वर्ल्ड कप जिंकण्याचा पराक्रम केला होता. Read More
ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील निराशाजनक कामगिरीनंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ( BCCI) शनिवारी तडकाफडकी चेतन शर्मा यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीची हकालपट्टी केली. ...
महेंद्रसिंह धोनीने 2013 मध्ये शेवटची ICC चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती. यानंतर भारताला आजपर्यंत एकाही आयसीसी स्पर्धेचे जेतेपद पटकावता आलेले नाही. धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने 2007 आणि 2011 चा विश्वचषक जिंकला आहे. ...